पूर्ण नैवेद्य (naivedya recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#recipebook #week7 #सात्विक रेसिपी--आज श्रावणातला शुक़वार आहे, तेव्हा जिवतीका पूजन केले जाते, त्यानिमित्ताने मी पूर्णाचा नैवेद्य केला आहे.

पूर्ण नैवेद्य (naivedya recipe in marathi)

#recipebook #week7 #सात्विक रेसिपी--आज श्रावणातला शुक़वार आहे, तेव्हा जिवतीका पूजन केले जाते, त्यानिमित्ताने मी पूर्णाचा नैवेद्य केला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४-५ जण
  1. 1/2के.जी. चना डाळ
  2. ४०० ग्रॅम पितांबरी गुळ
  3. २०० ग्रॅम गव्हाचे पीठ
  4. ६० ग्रॅम मैदा
  5. ४ टेबल स्पून तेल
  6. मीठ चवीप्रमाणे
  7. ५ टेबल स्पून साजूक तूप
  8. 1/2टेबल स्पून हळद

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प़थम डाळ स्वच्छ धुवून घ्या, उकळत्या पाण्यात चांगली शिजवून घ्यावी,त्याथ गुळ घालून एकजीव करून पुन्हा शिजवावे.धंड झाल्यावर पाट्यावर वाटून घ्यावे.

  2. 2

    आता पीठे एकञ करून त्यात, तेल,मीठ,हळद घालून सैलसर पीठ मळून दोन तासासाठी बाजूला ठेवून द्या.दोन तासानंतर त्याच्या पोळ्या लाटून घ्या.नेहमी प़माणे वरण-भात, भाजी,पापड,दही-भात ताटात काढून नैवेद्य देवीला अर्पण करा.

  3. 3

    चने-गुळाचाही नैवेद्य अर्पण करा.सर्वमंगल-मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

Similar Recipes