कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ढोबळी मिरची चा ठेचा (dhobli mirchi cha thecha recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ढोबळी मिरची चा ठेचा (dhobli mirchi cha thecha recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ढोबळी मिरची चा ठेचा (dhobli mirchi cha thecha recipe in marathi)

Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890

#रेसिपीबुक
#week 7
#सात्विक रेसिपी नं 1
श्रावण महिना चालु आहे रोज कसलातरी तरी उपवास असतोच आणि घरात गोड धोड पदार्थ वारंवार होतात.मग अस वाटत की काहीतरी चटपटीत तिखट खाव उपवास सोडताना ठेचा खावासा वाटतो वेगवेगळ्या चटण्या खाऊ वाटतात. म्हणजे काय तर प्रत्येक जेवणात काहीतरी साईड डीश हवी हे नक्की मग नेहमी तेच तेच प्रकार बनवण्यापेक्षा आज जरा वेगळा पदार्थ बनवुया. पण कांदा लसुण न टाकता... चला तर मग रेसिपी बनवुया.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग
  • 250 ग्रॅमढोबळी मिरची
  • 2 टेबलस्पुनलाल तिखट
  • 1 टेबलस्पुनहळद
  • 1 टेबलस्पुनजीरे
  • 4 टेबलस्पुनदाण्याचे कूट
  • चवीनुसारमीठ
  • भरपुर कोथिंबीर
  • फोडणी साठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम ढोबळी मिरची स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.

    ढोबळी मिरची चा ठेचा (dhobli mirchi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता गॅस वर पॅन ठेवुन फोडणी साठी तेल घाला व त्यात जीरे घाला छान तडतडले की लाल तिखट, हळद घालून छान परतुन घ्या.तुम्ही यात हिरवी मिरची पण घालु शकता

    ढोबळी मिरची चा ठेचा (dhobli mirchi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ढोबळी मिरची चा ठेचा (dhobli mirchi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता बारीक चिरलेली ढोबळी मिरची टाका व मस्त फ्राय करून घ्या.तेलात मिरची शिजवुन घेतली तुम्ही मिरची भाजुन मॅशर ने मॅश करून घेऊ शकता.

    ढोबळी मिरची चा ठेचा (dhobli mirchi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मस्त मिरची छान परतुन घ्या व मीठ घालून 3 ते 4 मिनिटे वाफ काढुन घ्या

    ढोबळी मिरची चा ठेचा (dhobli mirchi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मिरची वाफवून घेतल्यावर त्यात 3 ते 4 टेबलस्पुन दाण्याचे कुट घाला व मस्त फ्राय करून घ्या.व थोडा पाण्याचा हबका मारा

    ढोबळी मिरची चा ठेचा (dhobli mirchi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ढोबळी मिरची चा ठेचा (dhobli mirchi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता चवीनुसार कोथिंबीर घाला व सर्व मिक्स करून घ्या हव असल्यास थोड मॅशर ने मॅश करून घ्या. खुप छान टेस्ट व येते 1 मिनिटे वाफ काढुन घ्या.

    ढोबळी मिरची चा ठेचा (dhobli mirchi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    ढोबळी मिरची चा ठेचा (dhobli mirchi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    तसार आहे मस्त झणझणीत चमचमीत ढोबळी मिरची चा ठेचा.

    ढोबळी मिरची चा ठेचा (dhobli mirchi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    ढोबळी मिरची चा ठेचा (dhobli mirchi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890
31 जुलै 2020 11:05 रोजी

टिप्पण्या

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
31 जुलै 2020 11:29
😋😋😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

ढोबळीमिर्ची ठेचा मिरचीच्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. मासवडी (maswadi recipe in marathi)
  2. ददोंजनम / कर्ड राईस. (curd rice recipe in marathi)
  3. मूग डाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)
  4. कॉर्न पुलाव (corn pulao recipe in marathi)
  5. कंदी पेढे (kandi pedhe recipe in marathi)
  1. दिंड (dind recipe in marathi)
  2. गोड लापशी (gode lapshi recipe in marathi)
  3. नो ईस्ट नोओवन सीनँमन रोल बन (no oven cinnamon roll recipe in marathi)
  4. भरलेल्या मिरच्या (Stuffed green chillies recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13310716
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close