कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ओल्या नारळाच्या करंज्या - नारळी पौर्णिमा स्पेशल (olya naralachya karanjya recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ओल्या नारळाच्या करंज्या - नारळी पौर्णिमा स्पेशल (olya naralachya karanjya recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ओल्या नारळाच्या करंज्या - नारळी पौर्णिमा स्पेशल (olya naralachya karanjya recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#रेसिपीबुक #week8
#नारळीपौर्णिमा
नारळी पौर्णिमेनिमित्त बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ. प्रत्येकीची रेसिपी थोडी वेगळी असते. मी पारीसाठी बारीक रवा आणि मैदा अर्धा अर्धा घेते. एक कप मिश्रणाला एक मोठा चमचा (टेबलस्पून ) साजूक तुपाचं मोहन घालते - तूप गरम न करता. त्यामुळे करंज्या अगदी खुसखुशीत होतात. सारणासाठी नारळ आणि साखर सुकेपर्यंत शिजवते. मग थंड करून मिक्सर मध्ये फिरवून घेते. त्यामुळे छान रवाळ सारण बनते. करंजी अजिबात मऊ पडत नाही आणि ३-४ दिवस टिकते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

360 मि
5 सर्व्हिंग्ज
  • 1/2 कपमैदा
  • 1/2 कपबारीक रवा
  • 1 कपखवलेला नारळ
  • 3/4 कपसाखर
  • 1/2 कपदूध
  • 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  • ऐच्छिक पाव चमचामीठ
  • 1/4 चमचावेलची पूड
  • चिमूटभरकेशर
  • तळण्यासाठीतूप / तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

360 मि
  1. 1

    पारीसाठी मैदा, रवा, साजूक तूप गरम न करता, चिमूटभर मीठ एकत्र करा. आणि दुधामध्ये घट्ट भिजवा. ४-५ तास झाकून ठेवा.

  2. 2

    सारणासाठी एका पातेल्यात नारळ, साखर, चिमूटभर मीठ एकत्र करून मंद आचेवर शिजवा. सारखं ढवळत राहा. मिश्रण घट्ट होत आलं की त्यात वेलची, दुधात भिजवलेलं केशर घालून मिक्स करा. एका ताटलीत काढून पसरून ठेवा. थंड झाल्यावर मिक्सर मध्ये घालून एक-दोनदा फिरवून घ्या. मिक्सर पल्स मोड मध्ये चालवा. छान रवाळ पावडर होईल.
    पांढरं शुभ्र सारण बनवण्यासाठी नारळाचा फक्त पांढरा चव घ्या. करवंटीजवळचा काळा चव वेगळा खरवडून भाजी / आमटी साठी वापरा. 

    ओल्या नारळाच्या करंज्या - नारळी पौर्णिमा स्पेशल (olya naralachya karanjya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता करंज्या करण्यासाठी भिजवलेलं पीठ मळून घ्या. छोटया लाट्या बनवून पातळ पुऱ्या लाटून घ्या. प्रत्येक पुरीत चमचाभर सारण घालून पुरी फोल्ड करून हलके दाबून बंद करा. चिकटण्यासाठी कडेला दुधाचा थेम्ब लावा.  कातण्याने कडा कापून घ्या.

    ओल्या नारळाच्या करंज्या - नारळी पौर्णिमा स्पेशल (olya naralachya karanjya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ओल्या नारळाच्या करंज्या - नारळी पौर्णिमा स्पेशल (olya naralachya karanjya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार करंज्या ओल्या कपड्याने झाकून ठेवा. १५-२० करंज्या झाल्या की गरम तेल/ तुपात मंद आचेवर तळून घ्या.

  5. 5

    तळताना करंजीच्या वरच्या बाजूला तेल/तूप झाऱ्याने हलकेच उडवा. करंजीला छान मुखऱ्या आल्या पाहिजेत. दोन्ही बाजू तळून करंजी टिशू पेपर वर काढून घ्या.

    ओल्या नारळाच्या करंज्या - नारळी पौर्णिमा स्पेशल (olya naralachya karanjya recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    खमंग खुसखुशीत करंज्या तयार आहेत.

    ओल्या नारळाच्या करंज्या - नारळी पौर्णिमा स्पेशल (olya naralachya karanjya recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
04 ऑगस्ट 2020 13:42 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

नारळ पेड़किया रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नारळ व साबुदाणा लाडू (naral sabudana ladoo recipe in marathi)
  2. दुध शेव भाजी (doodh shev bhaaji recipe in marathi)
  3. भाताचे वडे (bhatache wade recipe in marathi)
  4. पालक दाल तडका (palak dal tadka recipe in marathi)
  5. दुधापासून  - मलई बर्फी (malai barfi recipe in marathi)
  1. मूगडाळीचे लाडू (moong daliche ladoo recipe in marathi)
  2. अळूचा भगरा (alucha bhagara recipe in marathi)
  3. सिताफळ रबडी (sitafal rabadi recipe in marathi)
  4. सिनेमन रोल (Cinnamon Roll Recipe in Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13343994
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close