होममेड काँडन्स मिल्क/मिलकमेड (homemade condensed milk recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
होममेड काँडन्स मिल्क/मिलकमेड (homemade condensed milk recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात दूध टाकून उकडून घ्या व त्याला सतत हलून थोडा घटासार आटून घ्या व नंतर त्यात साखर घालून पुन्हा थोडा गाढ करून घ्या.
- 2
आता त्यात मिल्क पावडर टाकावे आणि नंतर त्यात बेकिंग पावडर टाका व सतत हलून दूध आटून घट करून घ्या.
- 3
५-१० मिनिटे झाल्यावर घट झाल्यावर गॅस बंद करा.मिल्कमेड/ काँडेंस मिल्क तयार.
- 4
मिल्क मेड रेडी टू यूज खूप साऱ्या रेसिपीज साठी जसे केक,कुकीज, लड्डू इत्यादी.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13360306















टिप्पण्या (3)