कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खोबऱ्याची आमटी (khobryachi aamti recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खोबऱ्याची आमटी (khobryachi aamti recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खोबऱ्याची आमटी (khobryachi aamti recipe in marathi)

Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650

#रेसीपीबुक#week8.... ही खोबरे आमटी खूप चविष्ट लागते. पावसाळ्यात हमखास खावी अशी पौष्टिक आणि सर्दी पडसे झाल्यावर त्यावर गुणकारी आहे... भाता सोबत छान् लागते... नक्कीच ट्राय करून बघा.👍👌👌🤗

#रेसीपीबुक#week8.... ही खोबरे आमटी खूप चविष्ट लागते. पावसाळ्यात हमखास खावी अशी पौष्टिक आणि सर्दी पडसे झाल्यावर त्यावर गुणकारी आहे... भाता सोबत छान् लागते... नक्कीच ट्राय करून बघा.👍👌👌🤗

पुढे वाचा

खोबऱ्याची आमटी (khobryachi aamti recipe in marathi)

Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650

#रेसीपीबुक#week8.... ही खोबरे आमटी खूप चविष्ट लागते. पावसाळ्यात हमखास खावी अशी पौष्टिक आणि सर्दी पडसे झाल्यावर त्यावर गुणकारी आहे... भाता सोबत छान् लागते... नक्कीच ट्राय करून बघा.👍👌👌🤗

#रेसीपीबुक#week8.... ही खोबरे आमटी खूप चविष्ट लागते. पावसाळ्यात हमखास खावी अशी पौष्टिक आणि सर्दी पडसे झाल्यावर त्यावर गुणकारी आहे... भाता सोबत छान् लागते... नक्कीच ट्राय करून बघा.👍👌👌🤗

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनीटे
4 व्यक्ती
  • 1/2नारळ सोललेला
  • 1/4कप.... धणे, तीळ, खसखस, दालचिनी, लवंग, वेलची, मिरे हे सर्व भाजून घ्या
  • 1कांदा बारीक चिरून घ्या
  • 1 टेबलस्पूनखोबरे किसून भाजून घ्या
  • 1 टेबलस्पूनतेल
  • 1 छोटाटोमॅटो चिरून
  • 1 टेबल स्पूनकोथिंबीर चिरून
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 1 टीस्पूनकांदा लसूण मसाला
  • 1 टीस्पूनघरचा मसाला
  • 1 टीस्पूनमीठ (पिंक साॅल्ट)
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनीटे
  1. 1

    कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. सोललेल्या नारळाचे काप करून घ्या थोडे पाणी घालून मिक्सरवर पेस्ट करून घ्यावी.

    खोबऱ्याची आमटी (khobryachi aamti recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खोबऱ्याची आमटी (khobryachi aamti recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    धने, खसखस, तीळ, लवंग, मिरे, दालचिनी प्रमाणात घ्या. सर्व मंद गॅसवर भाजून त्याची पावडर करून घ्या. एका कढईत तेल गरम करून घ्या.

    खोबऱ्याची आमटी (khobryachi aamti recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खोबऱ्याची आमटी (khobryachi aamti recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो टाकून परतून घ्या त्यामध्ये जिरे मोहरी हिंग हळद कांदा लसूण मसाला लाल तिखट गरम मसाला तयार वाटलेला मसाला टाकून चांगले परतून घ्या यातच नंतर खोबऱ्याची पेस्ट टाकून ती पण परतून घ्यावी किसुन भाजलेले खोबरे पण टाकून तेही परतून घ्यावे तयार परतलेल्या मसाल्यांमध्ये पाणी टाकून नंतर मीठ टाकावे

    खोबऱ्याची आमटी (khobryachi aamti recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खोबऱ्याची आमटी (khobryachi aamti recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तीन ते चार उकळी येऊ द्यावी. गॅस मंद ठेवावा नंतर गॅस बंद करून गरम गरम आमटी सर्व्ह करावी. सर्व्ह करताना त्यासोबत लिंबू कांदा द्या. तयार आहे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक कमी साहित्यातली झटपट होणारी झणझणीत खोबर्याची आमटी.....

    खोबऱ्याची आमटी (khobryachi aamti recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    खोबऱ्याची आमटी (khobryachi aamti recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650
13 ऑगस्ट 2020 10:00 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

नारळ आमट्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मुग डाळीचे पौष्टीक लाडू (moong dal ladoo recipe in marathi)
  2. मसाल्याची भरली कारली(अजिबात कडू न लागणारी) (masalychi bharali karali recipe in marathi)
  3. कृष्णन उंडी (krishnan undi recipe in marathi)
  4. रवा नमकीन लाडू (rawa namkeen ladoo recipe in marathi)
  5. ढोकळा ए सालसा (dhokla recipe in marathi)
  1. डेसिकेटेड कोकोनट इन्स्टंट लड्डू (desiccated coconut instant ladoo recipe in marathi)
  2. गव्हाच्या पिठाचे घावने (gavhachya pithache ghavne recipe in marathi)
  3. रवा नमकीन लाडू (rawa namkeen ladoo recipe in marathi)
  4. खतखत (khatkhat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13409759
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close