कान्हा साठी पौष्टिक पंजिरी लाडू... (panjiri ladoo recipe in marathi)

#लाडू.....यामध्ये वापरलेले सर्व साहित्य खूप पौष्टिक आहे....मखाने आपण असे खात नाही सिड्स सुध्दा एरवी खाल्ले जात नाही. आरोग्यासाठी उत्तम असा थोडे स्वतः चे इनोव्हेशन करुन केलेला लाडू बघा आवडतोय का....💐🎉🌹🌹🌹 हाथी घोडा पालकी जय कन्हैयालाल की... 👏👏👏👏👏👏👏हरे राम हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे... 🙏🙏🙏

कुकिंग सूचना
- 1
प्रथम गव्हाचे पीठ अन सत्व मंद आचेवर तूप टाकत टाकत चांगले भाजून घ्यावे. खमंग भाजून झाल्यावर ते एका बाऊलमध्ये काढावे.
- 2
त्याचप्रमाणे काजू, बदाम, मेलन सीड्स, खसखस हे भाजून घ्यावे. डिंक तूपावर तळून घ्यावा. मखाने पण तळून घ्यावे.
- 3
मंद आचेवर 2 टेबल स्पून रवा भाजून घ्या. वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरवर फिरवून घ्या. व ते भाजून ठेवलेल्या पिठात सर्व साहित्य एकत्र करून घ्या. नंतर त्यात थोडे थोडे तूप घालून घ्या चांगले मिक्स करून त्याचे लाडू बांधा... तयार आहे अतिशय पौष्टिक असे लाडू...🤗👍👌👌
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या