न्युटेला स्टफ्ड चोको कुकीज (cookies recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बटर व साखरेची पिठी एकत्र करून घ्या व त्यात व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करून घ्या.
- 2
आता यात दूध,,बेकींग पावडर व सोडा चाळून घेऊन घालून मिक्स करून घ्या.
- 3
आता चोकोचीप घालून मिक्स करून घ्या मिश्रण १/२ तास फ्रीजमध्ये ठेवून द्या.
- 4
आता न्युटेला चे ८ टीस्पून स्कुप काढून घ्या व फ्रीझर मध्ये १/२ तास ठेऊन द्या.
- 5
अर्धा तास दोन्ही गोष्टी काढून घ्या व तयार मिश्रणाचे गोळे करून घ्या व त्यात न्युटेला भरून गोळा बंद करून हलका दाबून घ्या. वरून चिकोचीप लाऊन घ्या.
- 6
कढई प्रीं हिट करून घ्या व तयार कुकीज २० मिनिटांसाठी बारीक गॅसवर ठेवून द्या.
- 7
न्युटेला स्टफ्ड चोको कुकीज तयार आहेत. रूम टेंपरेचरला आल्यावर कुकीज कडक होतील.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13438278



















टिप्पण्या