कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)

Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
Johannesburg

#noovenbaking

#noovenbaking

पुढे वाचा

व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)

Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
Johannesburg

#noovenbaking

#noovenbaking

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
४
  • 1/4 कपबटर
  • 1/2 कपसाखर पिठी
  • 1 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  • 1/2 टीस्पूनबेकींग सोडा
  • 1/4 टीस्पूनबेकींग पावडर
  • 3/4 कपमैदा
  • 1 टीस्पूनखाण्याचा रंग तुमच्या आवडीप्रमाणे
  • 2-3 टे स्पून दूध आवश्यकतेप्रमाणे binding साठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    बटर व साखर एकजीव करून घ्यावे व त्यात व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करून घ्यावे.

    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात मैदा,बेकींग पावडर व बेकींग सोडा चाळून घालून मिक्स करून घ्या.

    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता मिश्रण २:१ प्रमाणात विभागून घ्या व मोठ्या भागात खाण्याचा रंग घालून मिक्स करून गोळा करून घ्या व लाटून घ्या.

    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    लाटलेल्या गोळ्याचे तुम्हाला हव्या त्या आकारात काप करून घ्या व पाण्याचा हात लावून एकमेकावर ठेऊन घ्या व १/२ तास फ्रिझर मध्ये ठेऊन द्या. उरलेल्या मिश्रणाचा गोळा करून घ्या.

    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    अर्धा तासानंतर कलर गोळा फ्रीज मधून काढून घ्या व तयार व्हाईट गोळा कडेने लाऊन घ्या व १/२ cm काप करून घ्या.

    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मी दोन विविध पद्धतीने दोन गोळे मिक्स केले आहेत.

    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    कढईत मीठ घालून स्टँड ठेऊन ५ मी. Pre-hit करून घ्या व त्यावर तयार कुकीज १५-२० मी.बारीक गॅसवर बेक करून घ्या. कुकीज तयार आहेत. रूम टेंपरेचर वर गार करून घ्या कुकीज छान क्रिस्पी होतील.

    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    क्रिस्पी व्हॅनिला कुकीज तयार आहेत.

    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Archana Joshi
Archana Joshi @cook_24269405
17 ऑगस्ट 2020 13:03 रोजी
Johannesburg

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कुकिज रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झटपट आळू वडी (aloo vadi recipe in marathi)
  2. मल्टि ग्रेन तिरंगा पराठा बाईट्स (paratha bites recipe in marathi)
  3. तिरंगा पुलाव (tiranga pulaw recipe in marathi)
  4. तिरंगी रसकदम (tiranga ladoo recipe in marathi)
  5. बिंदालू पनीर टाकोज् (bindalu paneer tacos recipe in marathi)
  1. इंडो वेस्टर्न पास्ता (Indo western pasta recipe in marathi)
  2. तिरंगी रसकदम (tiranga ladoo recipe in marathi)
  3. शेंगोळे (shengole recipe in marathi)
  4. तिरंगा फिरणी  शॉट्स or तिरंगा खीर शॉट्स (phirni recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13438358
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close