कुरकुरीत शेव (shev recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका भांड्यात पाणी आणि तेल घेऊन त्यात मीठ, मिरे पूड, दालचिनी पूड,लवंग पूड,हींग,खाण्याचा सोडा टाकून मिश्रण सगळं रवीने एकजीव करा
- 2
नंतर थोडे थोडे चाळून घेतलेले बेसन त्यात मिसळा.एकदम मिसळू नका.
- 3
पाण्याच्या अंदाजाने त्यात बेसन घाला व चांगला मळुन मऊसर गोळा बनवून घ्या व शेव साच्याने पाडून तळून ज्ञा.
- 4
मस्त कुरकुरीत शेव तयार आहे.तुम्ही ह्या प्रमाणे लसूण शेव मासला शेव पालक शेव इत्यादि. प्रकारच्या शेव बनवु शकतात.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13448389














टिप्पण्या