चाॅकलेट चिप्स स्टफ कुकीज (chocolate chips stuffed cookies recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#NoOvenBaking
#NehaShah
#cooksnap
चाॅकलेट चिप्स स्टफ कुकीज माझ्या मुलीला खूप आवडते. त्यामुळे मी न्यूट्रिला स्टफ कुकीज न बनवता चाॅकलेट चिप्स कुकीज केल्या. त्यातही चाॅकलेट चिप्स उपलब्ध नसल्याने मी यात डार्क चॉकलेट चे छोटे छोटे काप करून घातले.थोडे चाॅकलेट किसून स्टफ करण्यासाठी त्याचे छोटे छोटे बाॅल्स केले.
.. जेवढी जास्त मी बेकरी रेसिपी पासून दूर पळत होते.. त्यापेक्षा जास्त जवळ मला नेहा मॅमच्या सोप्या पद्धतीने आणि तेही विदाउट ओव्हन न वापरता घरच्या घरी ईतक्या चांगल्या बेकरी रेसिपी बनवून शकते.. हा आत्मविश्वास दिल्यामुळे झाला. त्याबद्दल नेहा मॅम तुमचे खुप खुप आभार🙏🏻🙏🏻
. या आत्मविश्वासाने मी माझ्या रेसिपी मध्ये मला सोईस्कर होईल असा बदल मी करु शकते. किंबहुना मी आता तसा विचार करायला लागले. आणि हे सर्व शक्य झालय.. नेहा मॅम आणि फक्त नेहा मॅम, कुकपॅड टिममुळे..🙏🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 1/2 कपबटर (55 ग्राम)
  2. 1/4 कपब्राऊन शुगर + पिठी साखर
  3. 1/4 टिस्पुनवॅनिला ईसेंस
  4. 1 टेबलस्पूनदुध (रुम टेम्परेचर वर असलेले)
  5. 3/4 कपमैदा (90 ग्राम... ११ ते १२ टेबलस्पून)
  6. १/८ टिस्पुन बेकिंग सोडा
  7. 1 पिंचबेकिंग पावडर
  8. डार्क चॉकलेट चे छोटे छोटे काप

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    बटर घ्या, त्यामध्ये ब्राऊन शुगर आणि पिठीसाखर घालून चांगले मिक्स करून घ्या.

  2. 2

    नंतर यामध्ये व्हॅनिला इसेन्स ॲड करा. व चांगले मिक्स करून घ्या. नंतर त्यात 1 टेबलस्पून दूध घाला. मिक्स करून घ्या. चमच्याच्या साह्याने किंवा बिटर, च्या साह्याने देखील तुम्ही मिक्स करू शकता.

  3. 3

    दुसर्‍या बाऊल मध्ये मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालून चांगले चाळून घ्या.आता मैद्याचे जे मिश्रण आहे, ते आपल्याला बटरआणि शुगर च्या मिश्रणात मिक्स करायचे आहे. मैदा थोडा-थोडा घालून मिक्स करा, एकदम मैदा घालून मिक्स करू नका. छान युनिफॉर्म मिश्रण तयार झाले पाहिजे.

  4. 4

    या मिश्रणामध्ये चॉकलेट चिप्स
    किंवा, तुम्हाला आवडणाऱ्या चॉकलेट चे छोटे छोटे काप करून यामध्ये मिक्स करा. हवे तेवढे

  5. 5

    आता हे मिश्रण तीस मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. तीस मिनिटे झाल्यानंतर बाहेर काढा व त्यात किसलेले चॉकलेट पासून केलेला छोटा बाॅल स्टफ करा. (फोटोत दाखवीले तसे) थोडे प्रेस करा. अशाच प्रकारे बाकीचे कुकीज देखील तयार करा.

  6. 6

    प्लेट वरती बटर पेपर ठेवा व त्या वरती तयार केलेल्या कुकीज ठेवा. एकदम जवळ जवळ ठेवू नका. कुकीज बेक झाल्यावर त्या पसरतात. म्हणून अंतर ठेवून प्लेटमध्ये ठेवा.

  7. 7

    गॅस वरती जाड बुडाची कढई ठेवून, त्यावरती एक सॅन्ड ठेवा. पाच ते सात मिनिटं फ्री-हीट करून घ्या. आता यामध्ये कुकीज ठेवलेली प्लेट ठेवा. १५ ते २० मिनिटे होऊ द्या.

  8. 8

    वायर रॅक वरती कुकीज काढून थंड करून घ्या. असे केल्याने कुकीज ओव्हर कुक होणार नाही.ह्या कुकीज ऐयर टाईड ग्लास जार मध्ये भरुन ठेवा. आणि आस्वाद घ्या.
    *चाॅकलेट चिप्स स्टफ कुकीज*.... चा💃🏻💃🏻

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes