नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)

नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यावर गाळणी ठेवून त्यामध्ये आटा, पिठी साखर, काकॉ पावडर टाकून घ्या.
- 2
आता त्यात बेकिंग पावडर, सोडा, मीठ टाकून घ्या व गाडून घ्या
- 3
गाडून घेणे गरजेचे आहे त्याने सर्वे काही छान मिक्स होते आणि जाडसर दाने निघून जाजात. आता एका भांड्यात तेल व कॉफी पावडर छान मिक्स करून घ्या. केक टीन ला तेल ग्रीस करून घ्या.
- 4
गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मिठाची लेयर तयार करून त्यावर स्टॅन्ड ठेवा व झाकण ठेवून दहा मिनिटे मिडीयम प्ले वर फ्री-हीट करून घ्या.
- 5
आता मिक्स केलेल्या तेलामध्ये विनेगर टाका व मैद्याचे मिश्रण टाकून गरज पडल्यास दूध किंवा पाण्याच्या मदतीने बेटर बनवून घ्या.
- 6
बेटर आता केक टीन मध्ये टाकून घ्या व केक टीन कढाई मध्ये ठेवून तीस मिनिटे लोक फ्लेवर केक बेक करून घ्या.
- 7
तीस मिनिटानंतर केक मधे चाकू टाकून चेक करून घ्या केक झाला आहे की नाही, चाकू क्लीन/साफ आला तर केक झाला असे समजा नाही तर पाच मिनिटं आणखी बेक करून घ्या.केक तयार
- 8
केक ला तुम्हाला हवं तास सजवा.केक ला दोन भाग करा व चॉकलेट आणि बिस्कीट ने सजवा
- 9
चॉकलेट केक तयार
Keywords
Similar Recipes
More Recipes
- वेनिला हार्ट कुकिज् (vanilla heart cookies recipe in marathi)
- "बर्ड नेस्ट" (bird nest recipe in marathi)
- अळूच्या पानांच्या वड्यांची मोकळी भाजी (Aluchya Vadyanchi Bhaji Recipe In Marathi)
- पूर्णान्न आप्पे (purnanna appe recipe in marathi)
- एगलेस चोको फिल कुकीज (egg less coco fill cookies recipe in marathi)






























टिप्पण्या (2)