ओल्या नारळाचे मोदक (olya naralache modak recipe in marathi)

Arati Wani @cook_24234333
#रेसिपीबुक #week10 आमच्याकडे दरवर्षी गणेश बाप्पाजींच्या आगमन ओल्या नारळाच्या मोदकानेच होते .
ओल्या नारळाचे मोदक (olya naralache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 आमच्याकडे दरवर्षी गणेश बाप्पाजींच्या आगमन ओल्या नारळाच्या मोदकानेच होते .
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बारिक केलेले ओले नारळ आणि साखर एकत्र करून परतून घ्यावे. सारण घट्ट होईपर्यंत परतून घ्यावे. सारण थंड करण्यासाठी ठेवून द्यावे.वेलची पूड टाकावी.
- 2
मैद्यात मीठ मोहन टाकून पीठ घट्ट मळावे. नंतर मैद्याची एक छोटी पुरीसारखी पोळी लाटून त्यात सारण टाकून चित्रात दाखविल्याप्रमाणे मोदकाचा आकार द्यावा. तेल चांगले गरम करून मोदक तळून घ्यावे.
- 3
बाप्पाजीसाठी मोदक तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13473550

टिप्पण्या