आम्रखंड मोदक (amrakhanda modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पॅन मध्ये चक्का आणि साखर एकत्र करून चांगले परतून घ्या नंतर त्यामध्ये ड्रायफूट घालून चांगले एकजीव करा त्यात केसर घाला
- 2
नंतर त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकून चांगले मिक्स करून घ्या. गॅस बंद करावा. त्यानंतर त्यामध्ये मॅन्गो ईम्लशन टाकून चांगले मिक्स करून घ्यावे.
- 3
मिश्रण थोडे थंड झाले की मग.... मोदकाचा मोल्डमध्ये प्रथम पिस्ता काप लावून घ्या. नंतर त्यात तयार मिश्रण घालून त्या साच्याने मोदक तयार करून घ्या. तयार आहे बाप्पासाठी आम्रखंड मोदक.....
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13533919













टिप्पण्या