चीज बस्ट् अप्पे (cheese brust appe recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate @cook_24746411
चीज बस्ट् अप्पे (cheese brust appe recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका बाउल मध्ये रवा आणि दही घालून व्यवस्थित मिक्स करा व 15 मिनिट झाकून बाजूला ठेवा.
- 2
आता त्यात मका, शिमला मिरची, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरेपूड आणि मीठ घालुन मिक्स करून घ्या.
- 3
आता अप्पे पात्राला तेल लावा त्यात 1 टेबलस्पून अप्पेचे मिश्रण घालून त्यात चीज क्यूब घाला वर पुन्हा थोडे मिश्रण घाला व झाकून 15 मिनिट दोन्ही बाजूने शिजवून घ्या.
- 4
नारळाच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रव्या चे अप्पे (rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #अप्पेमध्ये२२वी रेसिपी म्हणजे रव्या चे दही टाकून चटपटीत अप्पे खायला टेस्टी आणि हेल्दी चला तर बघुया अप्पे Jyotshna Vishal Khadatkar -
रव्याचे अप्पे (ravyache appe recipe in marathi)
# रव्याचे अप्पे, माझ्या घरी मुलांना रवा अप्पे खूप आवडतात आणि होतातही वलवकर Nanda Shelke Bodekar -
झटपट रवा मसाला अप्पे (rava masala appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week11 मुलांना रोज काहीतरी नविन हव असत त्यात भाज्या केल्या तर खात नाहीत म्हणुन भाज्या घालुनच मसाला अप्पे केले चला बघुया मसाला अप्पे कसे करायचे ते Manisha Joshi -
मुरमुरे अप्पे (Murmure Appe Recipe In Marathi)
#BRK ... आज बनविले आहेत, मुरमुरे अप्पे.. झटकन होणारे, आणि पटकन पोटात जाणारे.. Varsha Ingole Bele -
-
पौष्टिक रवा अप्पे (rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11#अप्पेमाझ्या जवळ अप्पे पात्र नाही, आणि मी कधी अप्पे हा प्रकार खाल्लेला नाही व बनवून पण बघितलेला नाही .म्हणून मला थोडा प्रश्न च पडला होता पण मग आठवले कूक पड कडून मला अप्पा म् पात्र गिफ्ट मिळाले आहे , तर मग विचार केला त्यात च बनवून बघू या म्हणून माझा फर्स्ट ट्राय केलेला बिलकुल फसलेला नाही .खूप च छान झालेले आहे अप्पे चा आकार नाही म्हणून काय झाले , टेस्ट तर मस्तच .... Maya Bawane Damai -
-
-
-
-
इन्संट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
झटपट आप्पे (appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11झटपट होणारे हे आप्पे घरात उपलब्ध असणाऱ्या कमीतकमी साहित्यांपासून बनविले आहेत. केव्हाही नाश्तासाठी तूम्ही बनवू शकता. शिवाय चवीलाही छान लागतात!!! without appe maker Priyanka Sudesh -
पपईचे स्वीट अप्पे (papai che sweet appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #अप्पे पोस्ट 1पपईचे अप्पे मी प्रथमच ट्राय केले आणि ते खूप छान झाले. Vrunda Shende -
मिक्स डाळीचे अप्पे (mix dal appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #अप्पेमिक्स डाळीचे अप्पे चवीला खूप छान आणि पौष्टिकही असतात. Jyoti Kinkar -
-
व्हेजिटेबल अप्पे (vegetable appe recipe in marathi)
#दक्षिण#पनीयारम#अप्पम# राईसअप्पे# आमच्या घरात साउथ इंडियन डिश म्हंटले की सगळ्यांची फेवरेट आहे. सकाळचा ब्रेकफास्ट म्हणून अप्पे हा पदार्थ साउथ मध्ये केला जातो. Gital Haria -
हरवाळ रवा आप्पे (rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 गौरी गणपती साठी हटके रवा आप्पे तयार केले. अतिशय हरवाळ व टेस्टी टेस्टी....तर चला तयारीला.... Mangal Shah -
रवा अप्पे (rava appe recipe in marathi)
सकाळचा नाश्ता गरम गरम झटपट होणारे ( रवा अप्पे )Sheetal Talekar
-
व्हेजी लोडेड रवा आप्पे (veggie loaded rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11व्हेजी लोडेड रवा आप्पे Monal Bhoyar -
एग चीज अप्पे (egg cheese appe recipe in marathi)
#worldeggchallangeसेल्फ इनोव्हेटेड रेसिपीअंडी वापरून अप्पे एका वेगळ्या पद्धतीने अप्पे बनवूयात खूप छान लागतात. सोबत मेओनेजचे डीप घेतले की आणखी छान लागते. Supriya Devkar -
-
दही रव्याचे झटपट आप्पे (ravyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11अप्पे बनवायचे मग झटपट कसे बनवता येतील हा विचार केला. रवा , दही एकत्र करून आंबून मिश्रण तयार केले Deepali Amin -
इन्स्टंट वेजिटेबल रवा आप्पे (instant vegetable rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 ही सर्वात सोपी इन्स्टंट ब्रेकफास्ट रेसिपी आहे Amrapali Yerekar -
केळीचे स्वीट अप्पे (keliche sweet appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #अप्पे पोस्ट 2 केळी चे अप्पे मी प्रथमच ट्राय केले, आणि ते खूप छान झाले. Vrunda Shende -
चीज स्टफ पराठा (cheese stuffed paratha recipe in marathi)
#mfr पराठा हा सर्व जणांना आवडणार.टिफीन ल नात्याला हा मस्त प्रकार. Anjita Mahajan -
इंन्सटंट पोहे रवा अप्पे (instant pohe rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 post-2 Varsha Deshpande -
उपवासाचे अप्पे (upwasache appe recipe in marathi)
उपवासाला नेहमीचे तेच ते प्रकार होतात ,मग थोडासा बदल म्हणून आणि पोटभरीचा एक पदार्थ उपवासाचे अप्पे. Arya Paradkar -
ज्वारीचे पौष्टीक अप्पे (jwariche appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11अप्पेअप्पे हे मूळचे दाक्षिणात्य...पण आता नाश्ताला सर्रास खाल्ले जातात.लहान मुले तर खातातच पण मोठ्याच्याही मनात स्थान मिळवले आहे.तर आज मी अशाच पौष्टीक ज्वारीच्या अप्याची रेसिपी देणार आहे..जे पौष्टीक आहेत आणि चविष्ट ही... Supriya Thengadi -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13531769
टिप्पण्या