कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पुरण पोळी (puranpoli recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पुरण पोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पुरण पोळी (puranpoli recipe in marathi)

Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300

#रेसिपीबुक #week11

पुरणपोळी

#रेसिपीबुक #week11

पुरणपोळी

पुढे वाचा

पुरण पोळी (puranpoli recipe in marathi)

Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300

#रेसिपीबुक #week11

पुरणपोळी

#रेसिपीबुक #week11

पुरणपोळी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
2 सर्व्हिंग्ज
  • 1 कपचणाडाळ
  • 1 कपसाखर
  • 4विलायची ची पुड
  • 1/2 कपकणिक
  • 1/2 कपमैदा
  • 1 चिमूटमीठ
  • 1/2 टेबल स्पूनपातळ तूप
  • 1/2 कपकोमट दुध
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्वप्रथम चणाडाळ चार ते पाच तास भिजू घाला व भिजल्यानंतर त्याला कुकरमध्ये ४ ते ५ शिट्या होऊ द्या।डाळ शिजल्यानंतर चाळणी ने पाणी निधळून घ्या.कढई गॅसवर ठेवून, त्यात तूप टाका.
    तूप हलके गरम झाल्यानंतर त्यात शिजलेली डाळ सोडा, मॅशर नी डाळ मॅश करुन घ्या.

    पुरण पोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पुरण पोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    डाळ घट्ट झाली की त्यात साखर, विलायची पुड,जायफल घाला। साखर टाकल्यानंतर मिश्रण थोडे पातळ होईल म्हणून याला सतत हलवत रहा।जवळ पास १० मिनटात पुरण आवळून येईल।पूरण रेडी झालं आहे। (पोळी साठी पूरण थंड हवं)

    पुरण पोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पुरण पोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पुरण पोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कणीक आणि मैद्यात मीठ व पातळ तूप घालून त्याला मिक्स करा व कोमट दुधाने त्याला भिजवून घ्या.

    पुरण पोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पुरण पोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पुरण पोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता यातला गोळा काढून त्याला हाताने थोडं पसरवत त्याच्या मध्यभागी पुरण भरून त्याला पॅक करून घ्या.

    पुरण पोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पुरण पोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पुरण पोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्याची पोळी लाटा व दोन्ही साईड ने तुपाने शेकून त्याला छान खरपूस खमंग करा.

    पुरण पोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पुरण पोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    पुरण पोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    सुंदर पुरणपोळी तयार झाली आहे.

    पुरण पोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    याला तूप आणि ताज्या साय बरोबर सर्व करा.

    पुरण पोळी (puranpoli recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300
06 सप्टेंबर 2020 16:24 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पुरणपोळी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. उकडीचे मोदक जास्वंदीच्या फुलांच्या रुपात (ukadiche modak recipe in marathi)
  2. चिकन चिली (chicken chilli recipe in marathi)
  3. शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
  4. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  5. कचोरी (kachori recipe in marathi)
  1. आलू कचोरी (aloo kachori recipe in marathi)
  2. उकडीचे मोदक जास्वंदीच्या फुलांच्या रुपात (ukadiche modak recipe in marathi)
  3. पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
  4. कांदा पालक कॉर्न कचोरी (kachori recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13581459
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close