मसाला बटाटा बाकरवडी (masala batata bakarvadi recipe in marathi)

Manisha Joshi @cook_24395625
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी
गुजरात व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे बाकरवडी म्हणुन मी पण ठरवल बघुया करून बाकरवडी म्हणुन मसाला बटाटा बाकरवडी करून बघितली तुम्ही पण करून बघा
मसाला बटाटा बाकरवडी (masala batata bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी
गुजरात व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे बाकरवडी म्हणुन मी पण ठरवल बघुया करून बाकरवडी म्हणुन मसाला बटाटा बाकरवडी करून बघितली तुम्ही पण करून बघा
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैद्यात चार चमचे तेल ओवा थोड मिठ घालुन घट्ट भिजवणे व 20 मिनिटं बाजुला ठेवणे.
- 2
नंतर बटाटा चांगला किसुन त्यात हिरवी मिरची मिठ धने व लाल तिखट घलणे व एकत्र करून घेणे.
- 3
नंतर मैद्याची पोळी करुन घेणे त्यावर बटाटयाच सारण पसरवणे व रोल तयार कऱणे.
- 4
त्याचे छोटेछोटो काप करणे व मंद आचेवर तळणे.
- 5
झाली तयार बाकरवडी बधा तुम्ही पण करून.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13583158

टिप्पण्या