झटपट चिकन लेग तंदुरी (chicken leg tandoori recipe in marathi)

चिकन तंदुरी ही सर्वांना आवडते. खायला तर खूपच छान लागते बाहेर तर आता आपण खाऊच शकत नाही मग घरी करूनच खालेली चांगली
चला तर मग बघुया.
झटपट चिकन लेग तंदुरी (chicken leg tandoori recipe in marathi)
चिकन तंदुरी ही सर्वांना आवडते. खायला तर खूपच छान लागते बाहेर तर आता आपण खाऊच शकत नाही मग घरी करूनच खालेली चांगली
चला तर मग बघुया.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम चिकनचे लेग पीस स्वच्छ धूऊन घ्या.मग तुला मधून चिरा द्या. मग लिंबाचा लावून घ्या. आलं लसूण पेस्ट लावा.
- 2
एका भाड्यात दही, तंदुरी मसाला एकत्र मिक्स करून घ्या. चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये लेगचे पीस टाका. मसाला चांगला लावून घ्या. आता १ तास ठेवा. बाहेर ठेवला तरी चालेल फ्रीज मधे ठेवला तरी चालेल.
- 3
तवा गरम करून त्यात थोडं बटर टाका. मग लेग पीस ठेवा. मग १० मिनिट दोन्ही बाजूने चांगली खरपूस भाजून घ्या. मधे मधे बटर लावयच म्हणजे चांगली नरम राहते चवही येते.
- 4
हळू हळू रंग बदलला की मग गॅस बंद करा. मग मस्त बटर घ्या. लिंबाचा रस लावा. आणि गरम गरम चिकन तंदुरी खा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या