पोहा कटलेट (poha cutlet recipe in marathi)

Roshni Moundekar Khapre @cook_25711428
पोहा कटलेट (poha cutlet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पोहे 5 मिनिटे भिजत ठेवावे.नंतर एका बाउल मध्ये पोहे,किसलेला बटाटा,चिरलेला कांदा, कस्तुरी मेथी,मीठ,लाल तिखट, चिली फ्लेक्स, मिक्स हर्बे, पिझ्झा सॉस,
- 2
सर्व मिश्रण एकत्र करून घेणे.
- 3
नंतर एका प्लेट मध्ये रवा घेऊन 2पिंच लाल कलर टाकून घेणे.
- 4
मिश्रणा ला खालील प्रमाणे शेप देऊन रवा मध्ये घोळून तळून घेणे.
- 5
- 6
अश्या प्रकारे पोहा कटलेट गरम गरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीझी व्हेजिटेबल कटलेट (cheese vegetable cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरचीझी व्हेजिटेबल कटलेट हा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून आत मध्ये चीझ स्टफ करून बनवलेला कटलेट चा प्रकार आहे. हे कटलेट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट चीझी असे होतात. पार्टी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळी चहाच्या वेळी स्नॅक्स म्हणून हे कटलेट बनवू शकता. बनवायला सोपे पण खूप अप्रतिम लागतात. Shital shete -
-
-
पिझ्झा कटलेट (pizza cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर पिझ्झा कटलेट ची रेसिपी शेअर करत आहे.आजपर्यंत आपण बरेच प्रकारचे कटलेट्स पाहिले परंतु आज हा एक वेगळा प्रयत्न करून पाहिलेला आहे आणि तो यशस्वी झालाय.पिझ्झा म्हणजे मुलांचाच नाही तर सर्वांच्याच आवडीचा पदार्थ तो आज मी कटलेट च्या रुपात तुमच्यासमोर प्रेझेंट केलेला आहे. हे कटलेट्स सेम टू सेम पिझ्झासारखे लागतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा व मला अभिप्राय कळवाधन्यवादDipali Kathare
-
कटलेट इन शिमला (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट म्हणजे अगदी लहानपणापासून आवडतं फास्टफूड घरात असलेल्या पोहे उरलेल्या भातापासून बटाटे मिक्स व्हेजिटेबल कशा तुम्ही करता येतात आणि चटणी आणि सोबतीला असले की मग मज्जाच आहे मी इथे नेहमीचे आकार किंवा मोल्ड न वापरता सिमला मिर्च मध्ये कटलेट बनवला आहे नवीन प्रकार केला तुम्ही पण एन्जॉय करा R.s. Ashwini -
पोहा कटलेट (oil free) (poha cutlets recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#आपल्याला वाटते की तेल टाकले तरच पदार्थ चटकदार लागतात पण तेल न टाकताही चटकदार पदार्थ करता येतात.बघा तर पोह्याचे कटलेट कसे बनवायचे ते. Hema Wane -
पोहा-कटलेट(सोया) (poha cutlets recipe in marathi)
#cpm4 #मॅगझिन रेसिपी- पोह्याचे कटलेट हेल्दी होण्यासाठी त्यात सोया जोक्स घातले तर चविष्ट, कुरकुरीत, क्रीस्पी कटलेट तयार होतात . ओट्स मध्ये घोळवून शॅलो फ्राय करा. तेव्हा तुम्ही नक्कीच करून पहा..... Shital Patil -
शिल्लक राहिलेल्या पोह्याचे कटलेट (poha cutlet recipe in marathi)
काल नाश्त्याला पोहे केले होते.पोहे थोडे शिल्लक राहिले.संध्याकाळी रगडा पॅटीस केला होता.रगडा पॅटीस पण थोडा शिल्लक राहिला.दोन्ही पदार्थ थोडे थोडे शिल्लक राहिले .त्यामुळे दोन्ही पदार्थांमध्ये बटाटा,बेसन ,बटर,साबुदाणा पीठ मिक्स करून कुरकुरीत कटलेट बनवले.शिल्लक पदार्थापासून सुधा नवीन पदार्थ बनवता येतो त्या मुळे आजच्या नाश्त्याच्या प्रश्न सुटला. rucha dachewar -
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसुरण शरीराला फायदेशीर आहे. पण सहसा सुरण खाल्ला जातोच असं नाही. म्हणून मी हे कटलेट सुरणापासून बनवले जेणेकरुन सगळे त्याचा फडशा पाडतील. Prachi Phadke Puranik -
पनीर पिझ्झा (Paneer Pizza Recipe In Marathi)
#KSमाझ्या मुलीला फास्ट फूड मध्ये पिझ्झा, बर्गर हे पदार्थ खूप आवडतात त्यामुळे वीकेंडमध्ये बऱ्याचदा हेच पदार्थ तयार होतात तर बाल दिवस त्यानिमित्त तिच्यासाठी तयार केलेला पनीर पिझ्झा चा रेसिपी शेअर करत आहे. Chetana Bhojak -
नूडल्स कटलेट (noodles cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट म्हणजे नेमके काय... करायला एकदम सोपा प्रकार.. भज्या किंवा आपल्याला आवडतील ते अन्नपदार्थ एकत्र करुन त्याचे गोळे बनवून चपटे आकार किंवा गोल लम्बोळ्के आकार देऊन ब्रेड चा चुरा,रवा, किंवा कच्या शेवया मधे घोळवून तळून किंवा आजकाल शेलो फ्राय करून केलेला पदार्थ म्हणजेच कटलेट... तर आज मी एक वेगळीच रसायन केलेय तर पाहुया काय आहे ते.. Devyani Pande -
-
पोहे आणि ओट्स कटलेट (poha oats cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरही रेसिपी ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना खूप उपयोगी आहे. Rajashri Deodhar -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4व्हेजिटेबल कटलेट, कॉर्न कटलेट हे नेहमीच आपण करतो पण पोहा कटलेट सोपा आणि अगदी लवकर होणारा पदार्थ आहे. kavita arekar -
मुरमुरा कटलेट (murmura cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर मुरमुरा कटलेट आपण कटलेट्स बऱ्याच प्रकारे करतो आणि आज मी करतेय मुरमुरे कटलेट .. Monal Bhoyar -
वेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट and# सप्टेंबर वेज कटलेट हा पदार्थ हा खुसखुशीत व कुरकुरीत पदार्थ आहे.संध्याकाळच्या वाफाळलेल्या चहा सोबत हा पदार्थ खाण्याची मजा काही निराळी आहे. rucha dachewar -
पोहे कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4 पोहे कटलेट हा स्नॅक्स चा प्रकार होउ शकतो. चहा च्या वेळेस थोडी भुक लागते तेंव्हा खावु शकता. माझ्या मुलीचा आवडतां स्नॅक्स आहे. तेल ही कमी लागते. Shobha Deshmukh -
पमकीन पोहा कटलेट (Pumpkin Poha Cutlet recipe in Marathi)
#cpm4शामवाली छोटीसी भुक के लिए perfect healthy snack or dinner item.लाल भोपळा लेकीला अजिबात आवडत नाही पण तो खायलाही हवा मग हा प्रकार टेस्टी तर आहेच पण हेल्दीही.😊 ह्यात ओट्स आणि पोहे वापरले आहेत त्यामुळे कटलेट मस्त क्रीस्पी होतात. Anjali Muley Panse -
मेक्सिकन चीजीव्हेज कटलेट (mexican cheese veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट हा फारच जिव्हाळ्याचा विषय आहे. या कटलेट वैशिष्ट्य म्हणजे भरपूर भाज्या वापरून बनवले जाते.हे कटलेट दोन प्रकारचे बनवले जाते. एक कटलेट प्लेन पॅटी प्रमाणे बनवून वरती स्टफींग व डिप सर्व्ह करतात.दुसरे म्हणजे पॅटीच्या पोटात सारण आणि सारणाच्या आत चिज घालून बनवले जाते. Supriya Devkar -
-
स्टार ड्रायफ्रूट पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4 आपण अनेक प्रकारचे पॅटीस पाहतो. रगडा पॅटीस, साधे पॅटीस तयार करतो, त्याच प्रमाणे मी येथे नाविन्यपूर्ण ड्रायफूटस टाकून स्टार ड्रायफ्रूट पोहा कटलेट तयार केले आहेत . खूपच यम्मी लागतात व झटपट तयार होतात. चविष्ट लागतात. पाहूया कसे बनवायचे ते.... Mangal Shah -
-
क्रिस्पी पोहा कटलेट (crispy poha cutlets recipe in marathi)
#cpm4#week4नाश्त्यासाठी एक झटपट होणारी कटलेट रेसिपी .लहान मुलांना हे कटलेट फार आवडतात.मी यामधे पोह्यासोबतच काॅर्न सुद्धा घातले आहेत .त्यामुळे हे कटलेट खायला फार मजा येते..😋😋 Deepti Padiyar -
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर- कटलेट हा असा पदार्थ आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. हा खूप छान खुसखुशीत होतो आणि चविष्ट पण लागतो Deepali Surve -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
संध्याकाळचा नाश्ता म्हणून पोहा कटलेट केले आहेत... कांदे पोहे खाऊन खूपच कंटाळा आला म्हणून काहीतरी नवीन ...........Sheetal Talekar
-
-
कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट चॅलेंज आला आणि मला खूप आनंद झाला कारण कटलेट तर माझे फेवरेट तसे खाल्ले तर मी भरपूर दा पण घरी पहिल्यांदा घरी बनवले आणि ते पण छान झाले घरी बनवायची इच्छा तर माझी खूप दिवसापासून होती पण असा आहे ना की इच्छा असून काही होत नाही वेळ पण पाहिजे. काही नवीन नवीन रेसिपी करत राहते. कुठे जरी खाल्ले किंवा असे वाटते की घरी नक्की बनवावे. थँक्यू Cookpad मुळे मी घरी बनवू शकले. Jaishri hate -
पोहा कटलेट (Poha Cutlet Recipe In Marathi)
#PR पार्टी स्पेशल नेहमी कांदा, बटाटा, मटार पोहे खाऊन कंटाळा आला तर अशी पोह्याची कटलेट करून खा नक्की आवडतील Shama Mangale -
सोया ओट्स कटलेट्स (soya oats cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरहे कटलेट्स मी मसाला ओट्स अणि सोयाबिन ग्रानुएल वापरून केले आहेत तसेच हे कटलेट्स खूप पौष्टिक तर आहेतच अणि भरपूर प्रोटीन युक्त अणि खूप टेस्टी ही आहेत. लहान मुलांसाठी त्यांच्या तब्येतीला सर्वात उत्तम आहार आहे. अणि छोट्या पार्टीसाठी,नाश्त्यासाठी,स्नॅक्स ई. साठी. छोट्यां पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यासाठी एकदम परिपूर्ण असे हे कटलेट्स करून बाघा. Anuja A Muley -
मेथी- कोथिंबीर पोहा कटलेट (methi kothimbir poha cutlets recipe in marathi)
#cpm4पोह्या पासून आपण अनेक नाश्त्याचे प्रकार बनवू शकतो जे करायलाही सोपे असतात. आज मी आपल्याला मेथी पोहा कटलेट रेसिपी सांगणार आहे ज्यामध्ये पोह्याच्या बरोबर घरामध्ये असलेली विविध प्रकारची पीठे वापरली आहेत त्यामुळे हा नाश्ता पौष्टिकही झालेला आहे. भाज्या वापरून आपण कटलेट करतोच पण आज मी मेथी आणि कोथिंबीर या फक्त दोन भाज्यांचा वापर करून हे कटलेट बनवले आहे.Pradnya Purandare
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13615903
टिप्पण्या (5)