कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
देशी नूडल्स कटलेट (desi noodle cutlet recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
देशी नूडल्स कटलेट (desi noodle cutlet recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

देशी नूडल्स कटलेट (desi noodle cutlet recipe in marathi)

Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
Kalamboli

#कटलेट #सप्टेंबर

कटलेट हे सगळ्या प्रकारे होवू शकतात. व्हेज नॉनव्हेज पण मी आज वेगळा पर्यंत करून बघितला थोडे नूडल्स टाकून चायनीज सारखं पण आपल्या थोड्या भारतीय पद्धतीने थोडे केले पण खरचं खूपच छान झाले
चला तर मग बघुया

#कटलेट #सप्टेंबर

कटलेट हे सगळ्या प्रकारे होवू शकतात. व्हेज नॉनव्हेज पण मी आज वेगळा पर्यंत करून बघितला थोडे नूडल्स टाकून चायनीज सारखं पण आपल्या थोड्या भारतीय पद्धतीने थोडे केले पण खरचं खूपच छान झाले
चला तर मग बघुया

पुढे वाचा

देशी नूडल्स कटलेट (desi noodle cutlet recipe in marathi)

Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
Kalamboli

#कटलेट #सप्टेंबर

कटलेट हे सगळ्या प्रकारे होवू शकतात. व्हेज नॉनव्हेज पण मी आज वेगळा पर्यंत करून बघितला थोडे नूडल्स टाकून चायनीज सारखं पण आपल्या थोड्या भारतीय पद्धतीने थोडे केले पण खरचं खूपच छान झाले
चला तर मग बघुया

#कटलेट #सप्टेंबर

कटलेट हे सगळ्या प्रकारे होवू शकतात. व्हेज नॉनव्हेज पण मी आज वेगळा पर्यंत करून बघितला थोडे नूडल्स टाकून चायनीज सारखं पण आपल्या थोड्या भारतीय पद्धतीने थोडे केले पण खरचं खूपच छान झाले
चला तर मग बघुया

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
४ सर्विंग
  • 1 कपउखळलेले नूडल्स
  • 1/2 कपउखडलेली बटाटी
  • 1/4 कपउभा पातळ चिरलेला गाजर
  • 1/4 कपउभी पातळ चिरलेली कोबी
  • 3 टेबलस्पूनउभा पातळ चिरलेला कांदा
  • 1 टेबलस्पूनबारीक चिरलेला आलं
  • 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली हिरवी मिरची
  • 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  • 1 टेबलस्पूनगरम मसाला
  • 1 टेबलस्पूनजीरे पावडर
  • 1 टेबलस्पूनसोया सॉस
  • 1 टेबलस्पूनकॉर्नफ्लॉवर
  • चवीनुसार मीठ
  • फ्राय साठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    सर्व प्रथम एका भाड्यात उखडलेली बटाटी, उखळलेले नूडल्स, गाजर, कोबी, कांदा, आलं, हिरवी मिरची, मीठ, लाल मिरची पावडर, गरम मसाला, जीरे पावडर, सोया सॉस,कॉर्नफ्लॉवर हे सगळं चांगलं एकजीव करून घ्या.

    देशी नूडल्स कटलेट (desi noodle cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    देशी नूडल्स कटलेट (desi noodle cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    देशी नूडल्स कटलेट (desi noodle cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    हाताला थोडं तेल लावून घ्या. मग कटलेट चा आकार द्या. तवा गरम करून थोडं तेल घेवून गरम करा. कटलेट फ्राय करून घ्या. खरपूस करा. दोन्ही बाजूला लाल रंग येईपर्यंत फ्राय करा.

    देशी नूडल्स कटलेट (desi noodle cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    देशी नूडल्स कटलेट (desi noodle cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग गरमा गरम कटलेट तयार शेझवान सॉस व टोमॅटो केचप बरोबर खा

    देशी नूडल्स कटलेट (desi noodle cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
12 सप्टेंबर 2020 09:45 रोजी
Kalamboli

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गावाकडच्या नूडल्स कटलेट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. चायनीज मंचुरीयन (chinese manchurian recipe in marathi)
  2. इटालियन  बृशेटॉ (Italian bruschetta recipe in marathi)
  3. इटालियन पिझ्झा (italian pizza recipe in marathi)
  4. चुर्रोस (Churros recipe in marathi)
  5. तांदूळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
  1. इटालियन पास्ता (italian pasta recipe in marathi)
  2. अंडा भुरजी (anda bhurji recipe in marathi)
  3. अमेरिकन पँन केक (pancake recipe in marathi)
  4. लॅमिंग्टन केक (lamington cake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13621333
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close