इटालियन पास्ता (italian pasta recipe in marathi)

Mrs. Renuka Chandratre @cook_23871326
इटालियन पास्ता (italian pasta recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सामान एकत्र करणे नंतर एका पातेल्यात पेनीपास्ता पाणी थोडे तेल टाकून उकळून घ्यायचा नंतर तो एका चाळणीत ओतून पाणी काढून घ्यायचे नंतर एका कढईत बटर टाकून त्यात स्वीट कॉन ढोबळी कांदा लसून टाकून परतून घ्यायचे
- 2
कढईत बटर टाकून त्यात मैदा टाकायचा व ते चांगले परतवून घ्यायचे मग त्यात दूध टाकून पांढरा सॉस तयार करायचा त्यात चीज पण टाकायचे नंतर त्यात परतवलेल्या भाज्या टाकायच्या व बनवलेला सॉस टाकून एकत्र करायचे त्यात ओरी गानो पण टाकायचे
- 3
नंतर ते प्रस्तूत करावे..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
इटालियन व्हाइट सॉस पास्ता (italian white sauce pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इटालियन व्हाईट सॉस पास्ता हा भारतात सर्वात आवडता जाणारा पदार्थ आहे. तो मुळत: इटालियन देशाचे प्रतिनिधित्व करतो Shilpa Limbkar -
-
-
व्हाईट सॉस पास्ता🍝 (white sauce pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक#week13#इंटरनॅशनलरेसिपीDipali Kathare
-
-
रवा मोदक (rava modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 - -गुरू पौर्णिमेनिमित्त मी आज रवा मोदक केले आहेत. अतिशय पौष्टिक, चविष्ट लागणारे,सहज ,सोपे,मोदक आहेत.सर्वाना आवडणारे.............मोदक खाऊ चवीने....कोरोनावर मात संयमाने........ Shital Patil -
मायक्रोनी चीज पास्ता (macroni cheese pasta recipe in marathi)
#पास्ता ...मूलांच्या आवडीचा पास्ता ...मी जरी खात नसले तरी मूलांना कधी -कधी बनवून देते ...त्यात असतील त्या भाज्या थोड्या सोते करून टाकल्या की अजून छान लागतात आमी मूल आवडीने खातात ... Varsha Deshpande -
रेड सॉस इटालियन पास्ता (italian pasta recipe in marathi)
#पास्ताआज पास्ता मध्ये काहीतरी नवीन ऍड करावा म्हणून मी सोयाबीन वडीचा वापर केला आहे. सोयाबीन वडी ही मोठी आकाराने असल्यामुळे मी त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेल्या त्यामुळे ते दाताखाली आले की खूप छान वाटतात. आणि रेड सोस पण मी घरीच तयार करून घेतलेला आहे. तशी रेसिपी फारच अप्रतिम झाली. Vrunda Shende -
अप साईड डाऊन संत्रा केक
पाईनअप्पल केक असाच बनवला होता, खूप मस्त झाला होता.... घरात संत्री दिसली मग म्हटलं संत्र्याचा अप साईड डाऊन केक करून बघावा.... चव इतकी अप्रतिम लागतेय ना..... तुम्ही पण बघाच करून हा केक..... Deepa Gad -
गुरू पौर्णिमा स्पेशल (kheer puri recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week3 --- आज गुरू पौर्णिमा तेव्हा ,काही तरी स्पेशल करावे असे वाटले म्हणून आज नैवद्य यासाठी खीर-पूरी केली आहे.अप़तिम खीरीची चव घेऊ या.... Shital Patil -
क्रेझी चीझी व्हाइट सॉस पास्ता (cheese white sauce pasta recipe in marathi)
मी आणि माझी लेक आम्हाला दोघींना रोजच्या सात्विक महाराष्ट्रियन जेवणाबरोबरच साउथ इंडियन इटालियन कॉन्टिनेन्टल असे पदार्थ पण आवडतात कसे काय कोण जाणे पण आमच्या दोघांव्यतिरिक्त कोणाला म्हणजे कोणालाच आवडत नाही हे पदार्थ.या आवडीमुळे आम्ही नेहमी रेडी टू कूक पाकीट आणतो आणि खातो पण होते काय की एकतर ते पुरत नाही पोटाच्या कोणत्या कोपऱ्यात जाऊन बसतं आणि मोकळ्यात तोंड खवळत.यावेळी ठरवलं की प्रॉपर सामान आणून भरपूर बनवून मनसोक्त खायचं अशाप्रकारे आम्ही दोघींनी चीज व्हाइट सॉस पास्ता बनवला आणि गट्टम केला. Priya Kulkarni Sakat -
-
-
लींगुनीया पास्ता (Lingunia pasta recipe in marathi)
#AsahiKaseiIndia मूळइटालीयन आहे पण हल्ली सगळीकडेच सगळे मिळते व आवडते. पीझा व पास्ता तर नक्कीच आवडते. Shobha Deshmukh -
-
क्रिमी इटालियन सॉसेज मॅकरोनी पास्ता (italian macaroni pasta recipe in marathi)
#पास्ता मलईदार पांढरा मॅकरोनी पास्ता सॉस.मऊ आणि चवदार पेन पास्तासह मलईदार पांढर्या सॉससह बनविलेले एक सोपा आणि लोकप्रिय चीसी पास्ता रेसिपी. कृती इटालियन पांढ -्या रंगाच्या पास्तापासून खूपच प्रेरित आहे.मलईदार इटालियन सॉसेज पास्ता ही कौटुंबिक आवडती इटालियन मॅकरोनी पास्ता रेसिपी आहे! Amrapali Yerekar -
-
ढोकळा सँडविज - ग्रेट फ्युजन (dhokla sandwich recipe in marathi)
#२ेसिपीबुक #week9Mrs. Renuka Chandratre
-
व्हाईट इटालियन पास्ता विथ मटार (white sauce pasta recipe in marathi)
#पास्ता मुलांना आवडणारा क्रिमी क्रिमी यमी यमी व्हाईट इटालियन पास्ता विथ मटार तयार करायला घेतला आणि तो माझ्या मुलांना खूप आवडला मका नव्हता त्यामुळे मी फ्रोजन मटर यात यूज केले काहीतरी वेगळेपणा आणण्याचा मी आज प्रयत्न केला आहे. पास्ता केला आणि तो फार अप्रतिम झाला. Vrunda Shende -
-
-
-
पिझ्झा कप्स
#किड्स पिझ्झा कप्स आयत्या वेळेस ओव्हन बिघडला.....मग काय आजचा मेनू तर झालाच पाहिजे. पिझ्झा कप्स इन अप्पे पात्र Vrushali Patil Gawand -
-
रेड सॉस चीज पास्ता (red sauce cheez pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 #इंटरनॅशनलरेसिपी Mamta Bhandakkar -
-
पास्ता विथ इंडो- इटालियन ग्रेव्ही (pasta with indo-italian gravy recipe in marathi)
पास्ता आपण इटालियन पद्धतीने तयार करतो आज मी त्यामध्ये आपले रोजच्या वापरातले मसाले वापरून त्याला भारतीय स्वाद देण्याचा प्रयत्न केला आहे...Pradnya Purandare
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13621532
टिप्पण्या