कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
इंन्स्ंट खरवस (instant kharwas recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
इंन्स्ंट खरवस (instant kharwas recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

इंन्स्ंट खरवस (instant kharwas recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

खरवस
खरवस कुणाला नाही आवडत? पण आपण दूधवाल्याला सांगणार, तो कधी तरी महिना,दोन महिन्यांनी चीक आणून देणार... आणि त्यानंतर आपण खरवस करणार, म्हणजे तोपर्यंत खरवस खाण्याची ओढ आणि इच्छा हमखास कमी होईल. म्हणूनच पाहिजे तेव्हा खरवस करण्याची ही हमखास रेसिपी.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
५ माणसे
  • 1 कपदूध
  • 1 कपकंडेन्स मिल्क
  • 1 कपघट्ट दही
  • 1आणि १/२ टिस्पून कॉर्नफ्लोअर
  • 1 टिस्पून वेलची पूड
  • 1 टिस्पूनटिस्पून केशर सिरप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    दही, दूध आणि कंडेन्स मिल्क एका बाऊलमध्ये घ्या आणि हॅन्ड बिटर किंवा विस्करने छान एकजीव करून घ्या. दरम्यान दुसऱ्या बाजूला कुकर किंवा जाड बुडाच्या भांड्यात मुबलक पाणी उकळायला ठेवा.

    इंन्स्ंट खरवस (instant kharwas recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    इंन्स्ंट खरवस (instant kharwas recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    इंन्स्ंट खरवस (instant kharwas recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग वरील मिश्रण एका भांड्यात काढून घ्या, त्यावर थोडी वेलचीपूड भुरभुरवा. नंतर हे भांडं कुकरमध्ये ठेवा. कुकरला शिटी न लावता ३५ ते ४० मिनिटं मध्यम आचेवर वाफवून घ्या.

    इंन्स्ंट खरवस (instant kharwas recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मध्येमध्ये कुकरचं पाणी चेक करत राहा, पाणी कमी झालं तर ते घाला. ३५-४० मिनटांनंतर कुकरचं झाकण काढून टूथ-पिकने चेक करा आणि मग थंड होऊ द्या. पूर्ण थंड झाल्यावर झाकण ठेवून भांडे फ्रिजमध्ये १ तास सेट करायला ठेवा. एक तासाने खरवसचे तूकडे करून सर्व्ह करा.

    इंन्स्ंट खरवस (instant kharwas recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    इंन्स्ंट खरवस (instant kharwas recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
15 सप्टेंबर 2020 10:05 रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

खरवस रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. आळूवडी (aluvadi recipe in marathi)
  2. अळूवडी (alu wadi recipe in marathi)
  3. सात्विक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
  4. वॉलनट ओट्स बर्फी (walnuts oats barfi recipe in marathi)
  5. मिक्स व्हेजिटेबल उत्तपा (mix veg uttapam recipe in marathi)
  1. आळूवडी (aluvadi recipe in marathi)
  2. मिक्स व्हेजिटेबल उत्तपा (mix veg uttapam recipe in marathi)
  3. चीज पिझ्झा उत्तप्पा (cheese pizza uttapam recipe in marathi)
  4. ढोकळा (dhokla recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13641391
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close