मिक्स व्हेजिटेबल उत्तपा (mix veg uttapam recipe in marathi)

Swara Chavan @cook_19665645
मिक्स व्हेजिटेबल उत्तपा (mix veg uttapam recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ, उडीद डाळ चणाडाळ स्वच्छ धुऊन आठ तास भिजत ठेवा.
- 2
त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. व सात ते आठ तास हे मिश्रण फरमेंटिंग साठी ठेवून द्या
- 3
आठ तासांनंतर मिश्रण चांगले फरमेंट होईल. गरजेप्रमाणे लागेल इतके मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. त्यात चवीप्रमाणे मीठ घाला
- 4
सर्व भाज्या बारीक कापून घ्या व गाजर आणि बिट किसून घ्या. व त्यात चाट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घाला
- 5
आता डोशाच्या तव्यावर तेल लावा व वरील मिश्रण राऊंड शेप मध्ये पसरवा
- 6
त्यावर बारीक चिरलेली भाजी पसरवा आणि 1/2 टीस्पून तेल वरून घाला व वरून झाकण ठेवून द्या. 5 मिनिट शिजू द्या
- 7
आता दुसरी बाजू पण शिजवून घ्या. आणि गरमा गरम सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उत्तप्पम (uttapam recipe in marathi)
#GA4 #week 1 किवर्ड आहे उत्तप्पम. उत्तप्पम ला उत्तपा असेही म्हणतात.हा पदार्थ दक्षिण भारतीय आहे. तांदूळ आणि उडदाची डाळ वापरून हा बनवतात. Shama Mangale -
-
हेल्दी मिक्स व्हेजिटेबल उत्तपम (mix vegetable uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 Shilpa Gamre Joshi -
मिक्स व्हेज (mix veg recipe in marathi)
#GA4 #week24 गोल्डन ऍप्रॉन मध्ये 'cauliflower ' हा कीवर्ड ओळखून ही मिक्स भाजी बनवली आहे. आपल्या आवडीनुसार भाजी घेऊन बनवता येते. टिफिन साठी ही भाजी छान होते. Rupali Atre - deshpande -
व्हेज मिनी उत्तप्पा (veg mini uttapam recipe in marathi)
#GA4#week1#उत्तप्पागोल्डन अप्रोन पझल्स मधील ओळखलेला शब्द उत्तप्पा आज मी केला. Deepa Gad -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4#week 1माझी ga4 साठी पहिली रेसिपी उत्तपम आहे. Sandhya Chimurkar -
पंचरत्न उत्तपा (panchratn uttapam recipe in marathi)
#GA4 #Uttapam #Week1हा उत्तपा खूप हेल्दी आहे कारण आपण सर्व भाज्या टाकून याला बनवू शकतो Deveshri Bagul -
-
मिक्स दाल चीला (mix daal chilla recipe in marathi)
#GA4 #week 22 या वीक चा किवर्ड चिला घेऊन रेसिपी तयार केली आहे R.s. Ashwini -
-
-
-
चीझी व्हेजी उत्तपम (chessy veggie uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपम-मंगळवारउत्तपम एक साऊथ इंडियन खाद्य पदार्थ आहे. डाळ तांदूळ आंबून केलेला हा पदार्थ व्हेजीज मुळे पौष्टिक तर होतोच आणि चीझ मुळे यम्मी लागतो. Shital Muranjan -
मद्रासी चटणी (madras chutney recipe in marathi)
#GA4 #week 4 #chutney गोल्डन एप्रणच्या-- कीवर्ड मध्ये असलेला शब्द.... Geeta Barve -
मिक्स डाळ तांदळाचा डोसा-उत्तपा (mix daal tandlacha dosa uttapam recipe in marathi)
Manisha Shete - Vispute -
मिक्स व्हेजिटेबल कटलेट (Mix vegetable cutlets recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week 2 #post 1 Vrunda Shende -
उत्तपम मिश्र डाळीचा (uttapam mix dalicha recipe in marathi)
#cpm7 # नेहमीच्या उत्तपम पेक्षा थोडा वेगळा असा हा मिश्र डाळीचा उत्तप्पा केला आहे मी आज.. Varsha Ingole Bele -
मिक्स व्हेज कटलेट (Mix Veg Cutlets Recipe In Marathi)
#BRKघरात ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या सगळ्या मिक्स करून केलेले हे व्हेज कटलेट माझ्या मुलांना खूप आवडतात.रविवारी खूप भाज्या खरेदी केलेल्या.मग आज मस्त कटलेट बनवले. Preeti V. Salvi -
ब्रेडचा चिवडा रेसिपी (breadcha chivda recipe in marathi)
#GA4 #Week-26-गोल्डन अप्रन मधील ब्रेड हा शब्द घेऊन आज मी ब्रेड चिवडा ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#GA4#week1गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील उत्तपम ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी.उत्तपम ही साऊथ इंडियन लोकप्रिय रेसिपी आहे. डोसा पेक्षा जाड आणि वरतून भाज्या चे टॉपिंंग दिसायला ही छान आणि खायला पण मस्तच ओनियन उत्तपम , टोमॅटो उत्तपम ,कँरेट उत्तपम आसे आनेक प्रकार आहेत. सध्या चे चीज उत्तपम , पिझ्झा उत्तपम मुलांच्या आवडीचा प्रकार. Ranjana Balaji mali -
आलुपापडी मिक्स चाट (aloo papadi mix chat recipe in marathi)
#GA4 #week5ह्या वीक च गोल्डन अप्रोन चा चाट हा शब्द घेऊन मी रेसिपी तयार केली आहे.चाट तसे खूप प्रकार आहेत चार्ट पण आपल्या आवडीनुसार आपल्या सवयीनुसार पदार्थ वापरून करू शकतो त्यातलाच हा एक प्रकार. Jyoti Gawankar -
रवा उत्तपा (rava uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#मंगळवार_रवा उत्तपा#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर Shamika Thasale -
व्हेज उत्तपम / उत्तपा (veg uttapam recipe in marathi)
#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#ब्रेकफास्ट#व्हेज उत्तपम Rupali Atre - deshpande -
मिक्स व्हेज़िटेबल सलाड (mix vegetable salad recipe in marathi)
मिक्स व्हेज़िटेबल सलाड#GA4#5या आठवड्यातील चँलैंज़ मधून मी सलाड हा क्लू घेऊन आज़ मिक्स व्हेज़िटेबल सलाड बनवले. चवीला छान आणि पौष्टिक. Nanda Shelke Bodekar -
व्हेज चीझ पराठा (veg cheese paratha recipe in marathi)
#GA4 #week17#व्हेज चीझ पराठा रेसिपी गोल्डन ऍप्रॉन मध्ये चीझ हा कीवर्ड ओळखून व्हेज चीझ पराठा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
व्हेज मायो सँडविच (veg mayo sandwich recipe in marathi)
#GA4 #week12 गोल्डन ऍप्रॉन मध्ये मायोनीस हा कीवर्ड ओळखून आज झटपट होणारे आणि मुलांना आवडणारे असे व्हेज सँडविच बनवले आहे. Rupali Atre - deshpande -
उत्तपम रेसिपी (uttapam recipe in marathi)
# ब्रेकफास्ट # मंगळवार उत्तपम रेसिपी हि रेसिपी तयार करायला एकदम सोपी आहे आणि सर्व भाज्या मिक्स केल्यामुळे पोस्टीक सुद्धा आहे Prabha Shambharkar -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून व्हेज पुलाव बनवला आहे. भरपूर भाज्या घालून हा व्हेज पुलाव केला आहे. Rupali Atre - deshpande -
ओनियन-चीज उत्तप्पा (onion cheese uttapam recipe in marathi)
#GA4#week1 गोल्डन ॲप्रन मध्ये माझी पहिलीच रेसिपी. Puzzle सोडवून रेसिपी करणे. मज्जा येणार आहे. नेहमीचा उत्तप्पा पण जरा हटके...छान वाटले. Shubhangee Kumbhar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13642548
टिप्पण्या (5)