कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#कटलेट #सप्टेंबर
काबुली चना आणि पालक प्रोटीन आणि आयन ने भरलेले दोन्ही जिन्नस.
काबुली चना आणि पालक याचे एकत्रीकरण आपल्या शरीरामध्ये शुभ लेवल कंट्रोल आणि आयन मिळण्यासाठी खूपच उत्तम पर्याय आहेत. लहान मुलं पालक खात नसतील तर त्यांना या प्रकारे तुम्ही पालक खाण्यास देऊ शकता.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
4 माणसे
  • 200 ग्रॅमभिजवलेले काबुली चणे
  • 2 कपपालकाची पाने
  • 1/4 कपब्रेड क्रम्स
  • 2हिरव्या मिरच्या
  • 4लसणाच्या पाकळ्या बारीक
  • 1 इंचआलं बारीक कापलेला
  • 2 टीस्पूनछोले मसाला
  • 2 टीस्पूनचाट मसाला
  • 2 टीस्पूनजिरे पावडर
  • चवीप्रमाणे मीठ
  • 1 लिंबाचा रस
  • तळण्यासाठी तेल
  • 2 टेबलस्पूनचीज सजवण्यासाठी
  • 2 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  • 2 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरलेली
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम छोले भिजत ठेवावे चार ते पाच तास. त्यानंतर कुकरला त्याच्या तीन शिट्या कराव्या. पालक स्वच्छ धुऊन घ्यावा.फूड प्रोसेसर किंवा मिक्सर च्या मोठ्या भांड्यामध्ये आलं मिरची लसुण टाकुन त्याची भरड वाटून. त्याबरोबर मध्ये मग पालकाची पाने टाकून मिक्सर पल्स मोड वर फिरवून बारीक करून घ्यावा. नंतर त्यामध्ये शिजवलेले छोले टाकावे त्याचीसुद्धा भरड करून घ्यावी.

    छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्यावे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ जिरे पावडर छोले मसाला लिंबाचा रस ब्रेडक्रम्स हे सर्व टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे.जर तुम्हाला मी मिश्रण थोडे पातळ वाटत असेल तर तुम्ही ब्रेड क्रम्स थोडे अजून वाढू शकतात. हाताला तेल लावून सर्व टिक्की करून घ्या आणि पंधरा ते वीस मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून द्या कारण जर कटलेट लगेच तळले तर तेलामध्ये फुटू शकतात.

    छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वीस मिनिटाने कटलेट फ्रीज मधून काढावे, पॅनमध्ये थोडे तेल टाकावे आणि पहिला तेल चांगले गरम करून घ्यावे मग गॅस मध्यम करावा आणि हे कटलेट थंडच पॅनमध्ये टाकावे आणि एका बाजूने छान खरपूस लाल होऊ द्यावेत.

    छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एका बाजूने छान खरपूस भाजून झाले की मग एक एक करून कटलेट पलटून घ्यावा. दोन्ही बाजूने कटलेट छान परतून झाले की कटलेट च्या एका बाजूला किसलेले चीज टाकावे आणि वितळून द्यावे तुमचे गरमागरम छोले पालक कटलेट तयार आहेत.

    छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    सॉस बरोबर गरमागरम कट्लेट सर्व्ह करू शकता.

    छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
17 सप्टेंबर 2020 17:57 रोजी
मुंबई

टिप्पण्या

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
20 सप्टेंबर 2020 17:08
भारी
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

छोले पालकाच्या कटलेट रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. चोको मावा बर्फी (chco mava barfi recipe in marathi)
  2. अँपल कोकोनट बर्फी (apple coconut Burfi recipe in marathi)
  3. मटार बटाटा मुरमुरे कटलेट (murmure cutlet recipe in marathi)
  4. सोया कटलेट (soya cutlet recipe in marathi)
  5. चिंचवणी (chinchavane recipe in marathi)
  1. बर्फी (barfi recipe in marathi)
  2. उपवासाचे पराठे (upwasacha paratha recipe in marathi)
  3. बासुंदी (basundi recipe in marathi)
  4. पनीर कटलेट (paneer cutlet recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13659066
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close