अँपल कोकोनट बर्फी (apple coconut Burfi recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#रेसिपीबुक #week14 #बर्फी
घरात एकदम 2 किलो अँपल आणले आणि खाणारे फक्त 3 मी त्याचे बरेच प्रकार केले जँम केला,रायता केला मग ही बर्फी आली डोक्यात आणि लगेच करून बघीतली खुप छान झाली. बर्फी केली त्याच दिवशी #cookpad ची वीकली थीम बर्फी आली मग नीवांत रेसिपी लिहून ठेवली. नशीब करताना फोटो काढले होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमखोवलेले नारळ
  2. 1अँपल सालपट काढून
  3. 1 कपसाखर
  4. 1/2 कपखवा (नसल्यास मिल्क पावडर)
  5. 1 टीस्पूनकेशर
  6. 2 टेबलस्पूनदूध
  7. 4 टेबलस्पूनसाजुक तूप
  8. 4 टेबलस्पूनसजावटीसाठी बदामाचे काप व गुलाबाच्या पाकळ्या

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    एका नॉनस्टीक पनमधे खोवलेले नारळ कोरडे होइपर्यंत परतून घ्यावे

  2. 2

    साल काढलेले अँपल जाडसर किसुन घ्यावे व ते 1 टेबलस्पून तुपावर परतून घ्यावे. खवा ही परतून गार करून घ्यावा

  3. 3

    त्यावर परतलेले नारळ,अँपल,खवा एकत्र परतून

  4. 4

    एकत्र परतलेल्या सारणावर साखर व दूधात खललेल केशर घालून मिश्रण सारखे परतत रहावे. खाली लागू देउ नये नसता रंग बदलेल. मिश्रण कडा सोडायला लागले की बर्फीचे मिश्रण थापायला तयार आहे. ताटलीला तूप लावून मिश्रण 1" जाड थापून सेट करायला फ्रीजमध्ये 2-3 तास ठेवावे.

  5. 5

    तयार मिश्रण सेट झाल्यावर धारदार चाकूने वडी पाडून वरून बदामाचे काप व गुलाबाच्या पाकळ्या घालून सोनेरी रंगाची अँपल बर्फी सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

Similar Recipes