कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मूग डाळ बर्फी (moong dal barfi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मूग डाळ बर्फी (moong dal barfi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मूग डाळ बर्फी (moong dal barfi recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411

#रेसिपीबुक #week14

टेस्टी आणि हेल्धी अशी ही मूंग डाळ बर्फी आहे. आपल्या कडे बरेचदा गुलाबजाम किंवा रसगुल्ला चा पाक उरतो, बरेचदा काळात नाही याचे काय करावे, तर मी रसगुल्ला चा उरलेला पाक वापरून ही मूंग डाळ बर्फी बनवली आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

40-50 मिनिट
4-5 सर्व्हिंग्ज
  • 1 कपमुगाची डाळ
  • 1 कपमावा
  • 1 कपसाखरेचा पाक
  • 3/4 कपतूप
  • 1 टेबलस्पूनवेलची पूड
  • चिमुटभर पिवळा रंग
  • 3 टेबलस्पूनसजावटीसाठी पिस्ताचे काप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

40-50 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम मुगाची डाळ पाण्याने स्वच्छ धुवून 6 तास भिजवून घ्या, त्यानंतर डाळ चाळणीत घालुन पूर्ण पाणी काढून घ्या व मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.

    मूग डाळ बर्फी (moong dal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मूग डाळ बर्फी (moong dal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका पॅन मध्ये तुपात मुगाची पेस्ट छान लालसर भाजून घ्या. बाजूलाच मावा गरम करून घ्या.

    मूग डाळ बर्फी (moong dal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मूग डाळ बर्फी (moong dal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    डाळ भाजून झाली की त्यात मावा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या व 2 मिनिट शिजवा.

    मूग डाळ बर्फी (moong dal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मूग डाळ बर्फी (moong dal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता त्यात साखरेचा पाक, वेलची पूड आणि पिवळा रंग टाकून मिक्स करा.

    मूग डाळ बर्फी (moong dal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मूग डाळ बर्फी (moong dal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मिश्रण थंड झाले की एका प्लेट ला तूप लावून त्यावर मिश्रण टाका आणि चमच्याने किंवा हाताने व्यवस्थित पसरावा. त्यानंतर पिस्ता चे काप लावून बर्फी ला गार्निष करून घ्या.

    मूग डाळ बर्फी (moong dal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मूग डाळ बर्फी (moong dal barfi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411
19 सप्टेंबर 2020 18:20 रोजी
Love Cooking
पुढे वाचा

टिप्पण्या (8)

Sneha Barapatre
Sneha Barapatre @cook_25713033
20 सप्टेंबर 2020 11:05
Delicious😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मुगाचा बर्फी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मिल्क पावडर चॉकलेट बर्फी (chocolate barfi recipe in marathi)
  2. अळूवडी (aluvadi recipe in marathi)
  3. गाजराची बर्फी
  4. पंजाबी छोले कुलचे (chole kulche recipe in marathi)
  5. कांद्याचा म्हाद्या (kanda mahadya recipe in marathi)
  1. चीजी पालक पराठा
  2. उपवासाचे बटाटा काप (upwasache kaap recipe in marathi)
  3. अळूवडी (aluvadi recipe in marathi)
  4. हेलथी ड्रायफ्रूट्स बर्फी (dry fruit barfi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13673003
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close