खजूर ड्राय फ्रूट बर्फी (khajur dry fruit barfi recipe in marathi)

Tejal Jangjod @cook_22708300
खजूर ड्राय फ्रूट बर्फी (khajur dry fruit barfi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सिडलेस खजुर ला मिक्सरमधून थोडं सरबरीत बारीक करून घ्या।
- 2
पॅनमध्ये तूप घालून मगज बी तीळ आणि खसखस भाजून घ्या।साधारण दोन ते तीन मिनिटे मंद आचेवर भाजल्यानंतर त्यात मिक्स ड्रायफ्रुट्स बारीक करून घाला।
- 3
ड्रायफ्रूट घातल्यानंतर दोन मिनिटे मंद आचेवर त्याला चांगलं शेका आणि त्यानंतर सरबरीत केलेलं खजूर त्यात घालून त्याला एकजीव करा।
- 4
थोडं थंड झाल्यावर, आता परत एकदा हाताने मळून,
- 5
ताटावर फ्लॅट करून हवा तो शेप देऊन त्याच्या बर्फ्या करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13679673















टिप्पण्या