बेबी कॉर्न अँड मशरूम करी (baby corn and mushroom curry recipe in marathi)

बेबी कॉर्न आणि मशरूम हे दोन्ही आपल्या शरीरासाठी फार सात्त्विक पदार्थ आहेत, आज मी तुम्हाला सांगणार आहे बेबी कॉर्न आणि मशरूम करी ची रेसिपी.
बेबी कॉर्न अँड मशरूम करी (baby corn and mushroom curry recipe in marathi)
बेबी कॉर्न आणि मशरूम हे दोन्ही आपल्या शरीरासाठी फार सात्त्विक पदार्थ आहेत, आज मी तुम्हाला सांगणार आहे बेबी कॉर्न आणि मशरूम करी ची रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मशरूम आणि बेबी कॉर्न कट करुन 1 चमचा तेलामध्ये तीन चार मिनिटे परतून घ्या.
- 2
आता टमाटे, हिरवी मिरची, लसूण आणि आलं यांची मिक्सर मधून प्युरी बनवून घ्या.
- 3
पॅन मधे तेल गरम करून त्यात दालचिनीचे तुकडे आणि काळे मिरे, मोठी इलायची आणि जिरे टाकून परतून घ्या.
- 4
मसाले परतून झाल्यावर त्यात कांदा टाकून सात-आठ मिनिट परतून घ्या नंतर त्यात तयार केलेली टोमॅटो प्युरी ॲड करा सोबतच हळद लाल तिखट आणि धणेपूड ॲड करून चांगले मिक्स करून मसाला तेल सोडेपर्यंत परतून घ्या.
- 5
आता बेबी कोन आणि मशरूम ॲड करा चांगले मिक्स करा आणि आणि दोन-तीन मिनिट मसाल्यात चांगले परतून घ्या.
- 6
एक कप पाणी ॲड करा आणि आणि पाण्याला उकळी येऊ द्या, उघडी आल्यावर त्यात मीठ ॲड करा.
- 7
आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकून पाच दहा मिनिट शिजवून घ्या, नंतर कसूरी मेथी ॲड करा दोन मिनिट शिजवा आणि गॅस बंद करा आपली बेबी कॉर्न-मशरूम करी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिली बेबी कॉर्न (chilly baby corn recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपीचिली बेबी कॉर्न हि रेसिपी इंडोचायनिज रेसिपी आहे. कशी बनवली विचारता चला तर दाखवते तुम्हाला Chhaya Paradhi -
-
एक्सझोटिक बेबीकॉर्न मशरूम फ्राईड राईस(Exotic babycorn mushroom fried rice recipe in marathi)
#MLR" एक्सझोटिक बेबीकॉर्न मशरूम फ्राईड राईस"एक्झॉटिक भाज्या खाणे हे आता सगळ्यांसाठीच एक फॅड झाले आहे. या भाज्या आहारात वेगवेगळ्या पद्धतीने समाविष्ट केल्या जातात. बेबी कॉर्नही अशी भाजी किंवा असा प्रकार आहे. ज्याचा वेगवेगळ्या पद्धतीने समावेश केला जातो. बेबी कॉर्नची किंवा मशरूम ची भाजी हल्ली प्रत्येक हॉटेलमध्ये मिळू लागली आहे. बेबी कॉर्न या शब्दावरुनच तुम्हाला हा कॉर्नचा अगदी कोवळा प्रकार असावा असे लक्षात येते. तुम्ही खात असलेल्या मक्याच्या कणसाला कोवळा आणि लहान असतानाच काढले जाते. अगदी कोणत्याही जातीतल्या कॉर्नला बेबी कॉर्न अशा प्रकारे काढण्याला बेबी कॉर्न म्हटले जाते. बेबी कॉर्न हे व्हिटॅमिन C ने युक्त असते. त्यामुळे त्वचा आणि केस चांगले होण्यात मदत मिळते. बेबी कॉर्नमध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात जे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. बेबी कॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्च असते. त्यामुळे शरीरातून मल:निस्सारण होण्यास मदत मिळते.हे काही मशरूम खाण्याचे फायदे....मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिरारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. एकंदरीत काय तर उन्हाळ्यात शरीराला जी ऊर्जा हवी असते ती आपल्याला या सहा एक्सझोटिक भाज्यांमध्ये मिळते...!! Shital Siddhesh Raut -
कुरकुरीत कॉर्न पकोडा (corn pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3 #Pakodaपकोडा हा keyword घेऊन आज मी मस्त कुरकुरीत कॉर्न पकोडे बनवले आहेत.. खूप कुरकुरीत होतात आणि झटपट सुद्धा... आमचा कडे आज मस्त पाऊस पडत आहे..मग पकोडे तर झालेच पाहिजे.... Ashwinii Raut -
क्रीम ऑफ मशरूम सूप (cream of mushroom soup recipe in marathi)
सूप रेसिपी मशरूम मध्ये भरपूर नुट्रीशन आणि प्रोटेईन्स असलेले हे सूप खूप टेस्टी आणि हेल्दी आहे.थंडीच्या दिवसात गरम गरम सूप आरोग्यासाठी खूपच छान असते. Rupali Atre - deshpande -
कढाई मशरूम मसाला (kadai mushroom masala recipe in marathi)
#GA4#week13#कीवर्ड- मशरूमआरोग्यासाठी मशरुम खूप फायदेशीर असतात.मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. मशरूममधील ॲर्गोथिऑनिन आणि ग्लूटोथिऑन देखील आढळते. सूप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता.Subscribe to updates Deepti Padiyar -
शाही मखाणा मशरूम करी (saahi makhana mushroom recipe in marathi)
#GA4 #week13Makhna Chilli Mushroom या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. शाही मखाणा मशरूम करी यात मी टोमॅटो वापरलेला नाही कारण मला भाजीचा रंग पांढरा हवा होता. Rajashri Deodhar -
मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi)
#GA4 #week13 मशरूम हे कीवर्ड घेऊन मी आज मशरूम मसाला ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
कॉर्न कोफ्ता करी (corn kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता कॉर्न कोफ्ता ओल्या मक्याच्या दाण्यापासून बनवलेली खूप स्वादिष्ट रेसिपी आहे . साहित्य आणि कृती सोपी आहे .पण चव हॉटेल च्या कोफ्ता करी ला लाजवेल अशी असते . Shital shete -
गार्लिक मशरूम वित व्हाईट ग्रेव्ही (Garlic Mushroom Gravy Recipe In Marathi)
#ChoosetoCookनेहमीच्या मशरूमच्या रेसिपी पेक्षाही थोडी हटके रेसिपी आहे चवीला भन्नाट अशी रेसिपी आज मी घेऊन आली चला तर बघूयात कशी बनवायची Supriya Devkar -
मशरूम मसाला (Mushroom Masala Recipe In Marathi)
#MDR #माझ्याआईसाठी माझी आई शाकाहारी असल्यामुळे तीला मशरूमची भाजी नेहमीच आवडते म्हणुन काल मी तिच्या साठी खास मशरूम मसाला बनवला चला तर तुम्हालाही रेसिपी सांगते खुपच टेस्टी भाजी होते Chhaya Paradhi -
चिझी बेबी कॉर्न जलफ्रेझी (cheesy baby corn jalfrezzy recipe in marathi)
#GA4 #week17#Cheese (चीझ)Cheese हा कीवर्ड वापरून ही रेसिपी केली आहे. आता बेबी कॉर्न थंडी चा सीझन मध्ये भरपूर प्रमाणात मिळतात. तसेच बेल पेपर (लाल, पिवळी) ही उपलब्ध असते.निसर्ग इतका छान रंगांनी भहरलेला आहे की कुठलेही भाजीत खायचे रंग वापरावेसे वाटतच नाहीत.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Cocktail/mocktail, Cheese, Dal makhani, Shahi paneer, Chia, Pastry Sampada Shrungarpure -
मशरूम बेलपेपर ग्रेवी/मशरूम बेलपेपर मसाला (mushroom bellpepper masala recipe in marathi)
# GA4 #Week4ग्रेव्ही आणि बेलपेपर या क्लूनुसार मी मशरूम ग्रेवी केली आहे. Rajashri Deodhar -
मशरूम पनीर पुलाव(Mushroom paneer pulao recipe in marathi)
#MBR कोणताही पुलाव किंवा बिर्याणी बनवताना त्यात खडे मसाले आणि मस्त इतर मसाला यांचाही वापर केला जातो आज आपण बनवणार आहात मशरूम पनीर पुलाव यात सुद्धा नेहमीप्रमाणेच आपण खडे मसाले आणि इतर मसाले वापरून हा पुलाव बनवणार आहोत चला तर मग बघुयात मशरूम पनीर पुलाव Supriya Devkar -
काजू करी (kaju curry recipe in marathi)
#cfनमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर करी challenge साठी काजू करी ची रेसिपी शेअर करतेय.या पद्धतीने बनवलेली काजू करी खूपच टेस्टी बनते. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला अभिप्राय कळवा 🙏🥰Dipali Kathare
-
फरसबी मशरूम करी (mushroom curry recipe in marathi)
#GA4 #Week18French beans या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
मशरूम सूप (mushroom soup recipe in marathi)
#cooksnap मी मनिषा ताई यांच्या रेसिपी प्रमाणे मशरूम सूप केले आज खूप पाऊस असल्याने संध्याकाळी भजी चहा झाला मग भूक जास्त नव्हती मग मशरूम सूप केलं फक्त मी तेलाच्या ऐवजी बटर वापरलं आणि भजी जरा तेलकट पदार्थ असल्याने सूप करताना थोडं आलं वापरले. Rajashri Deodhar -
क्रिस्पी बेबी कॉर्न(Crispy baby corn recipe in Marathi)
फायबरचा उत्तम स्त्रोत असलेले हे बेबी कॉर्न पचनास देखील उपयुक्त आहेत . हॉटेलच्या मेनू कार्ड मध्ये स्टार्टर च्या रांगेत हमखास हजेरी लावणारे हे बेबी कॉर्न आरोग्यास देखील उत्तम आहेत तेव्हा पाहूया आज कसे करायचे क्रिस्पी बेबी कॉर्न... Prajakta Vidhate -
टेस्टी मशरूम मसाला (Mushroom Masala Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK #माझी आवडती रेसिपी#मशरुम आपल्या शरीरासाठी पोष्टीक आहेत त्याच्या अनेक रेसिपी बनवल्या जातात मला मशरूम च्या सर्वच रेसिपी आवडतात चला तर मी बनवलेली मशरूम मसाला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मशरूम हंडी (mushroom Handi recipe in marathi)
#dfr #मशरूम हे जीवनसत्त्वांच्या उत्तम स्रोतांपैकी एक आहे. Sushma Sachin Sharma -
सोयाबीन आलू कोफ्ता करी (soyabeen aloo kofta kari recipe in marathi)
#कोफ्ताकोफ्ते करताना आपण कोणत्याही भाज्या वापरू शकतो. कोफ्ता थीम मुळे आज कोफ्ता करी बनवायची संधी मिळाली. पण माझ्याकडे कोणत्याच भाज्या नव्हत्या आणि लॉकडाउनमुळे बाहेर जाऊ शकत नाही. मग जे घरात पदार्थ आहेत त्यापासून कोफ्ते बनवायचं ठरवलं. सध्या पावसामुळे वातावरण पण थंड आहे त्यामुळे गरमागरम कोफ्ता करी तर व्हायलाच पाहिजे. स्मिता जाधव -
बटर मशरूम (Butter Mushroom Recipe In Marathi)
मशरूम विथ बटर खूप छान होतं गरम गरम पराठ्याबरोबर किंवा चपाती बरोबर खूप टेस्टी लागतं Charusheela Prabhu -
मशरूम बटर मसाला (mushroom butter masala recipe in marathi)
#cooksnap#Dipti Padiyar# मशरूम बटर मसाला दीप्ती मी तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद दीप्ती 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
"मशरूम घी रोस्ट" (mushroom ghee roast recipe in marathi)
#wd ही रेसिपी माझ्या आईसाठी खास... जागतिक महिला दिन असो किंवा मग कोणताही दिवस,आपली आई ही सदैव आपल्या हृदयात सामावलेली असते,आणि आपण ही सदैव आपल्या आई साठी, तिच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार असतो.... "स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी" म्हणतात ते खरेच...!! माझी आई माझी प्रेरणा आहे, असं मी म्हणेन, कारण मल्टि टास्किंग आपण आपल्या आई कडूनच शिकतो... नाही का..!! आपली शाळा, बाबांचं ऑफिस, आपल्या परीक्षा,डबा, नवीन नवीन पदार्थ आणि सोबत घराची काळजी, हे सर्व ' आई ' हे एकमेव व्यक्ती आनंदाने हाताळते... आणि आज मीही आणि माझ्या प्रमाणे तुम्हीही आपल्या आई प्रमाणेच सर्व काही चांगले सांभाळत आहोत... आपली आई हीच आपली पहिली गुरू,हे म्हणणे खरचं अगदी योग्य आहे...!!!! खरंतर माझ्या आई ला गोडाच खायला फार आवडत पण सध्या तिच्या कंट्रोल झालेल्या शुगर ला... न वाढू देता तिच्या आवडीचं काहितरी करावं,म्हणून मग मशरूम चा आधार घेतला...😊😊 कारण मशरूम हे डायबिटीस असणाऱ्यांसाठी गुड फूड मानलं जातं..👌👌 Shital Siddhesh Raut -
मशरूम पास्ता (Mushroom Pasta Recipe In Marathi)
#KSमुलांना पिझ्झा, पास्ता बर्गर या पदार्थाचे आकर्षण फार वाटते. हेच पदार्थ आपण घरी बनवून आपल्या पद्धतीने केले की ते आणखी छान बनतात. आज बनवूयात मशरूम पास्ता Supriya Devkar -
फिश करी (fish curry recipe in marathi)
#GA4 #week18फ्राय फिश करी पेक्षा साधी फिश करी शरीरासाठी अधिक उपयुक्त आहे . चवीला सुध्दा मस्त .आपण बनवा व खाण्याचा आनंद घ्यावा . Dilip Bele -
-
नारळाच्या दुधातील स्वीट कॉर्न करी (naralachya dudhatil sweet corn curry recipe in marathi)
#cfमी जेव्हा जेव्हा ही नारळाच्या दुधातील स्वीट कॉर्न करी बनवते तेव्हा 'आज काय खास' असाच रिप्लाय असतो. अतिशय टेस्टी लागते ही करी. नक्की करून पहा. Shital Muranjan -
चटपटीत चिल्ली मशरूम (Chilli Mushroom recipe in Marathi)
मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिरारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात.आम्ही सगळे हॉटेलमध्ये जेवायला गेलो की स्टार्टर मध्ये सर्रास मशरूम चिल्ली किंवा क्रिस्पी मशरूम ऑर्डर करतो , हे माझ्या नवऱ्याचे आवडते स्टार्टर्स असल्यामुळे मी घरी सुद्धा बऱ्याचदा ट्राय करत असते तर आज केली आहे चिली मशरूम... Prajakta Vidhate -
स्वीट कॉर्न, मयोनिज सँडविच (sweet corn sandwich recipe in marathi)
#GA4 #week8#स्वीट कॉर्न सँडविचमी गोल्डन अप्रन मध्ये कॉर्न हे की वर्ड ओळखून आज स्वीट कॉर्न सँडविच बनवलेछोट्या भुके साठी हे संडविच उत्तम आहे चवी ला पण छान .. Maya Bawane Damai
More Recipes
टिप्पण्या (4)