करंडी ऑमलेट (kurndi omelette recipe in marathi)

सुप्रिया देवकर व माया बावने द्यावी ह्यांच्या रेसीपी त करण्याच्या पद्धतीतथोडासा बदल करून ही रेसिपी तयार केली आहे.
ऑमलेट हा तसा साधा पण पटकन होणारा व सर्वांच्या आवडीचा पदार्थ.साऊथ साईड लाल ह्याच ऑमलेट एका विशिष्ट नावाने बनवला जातो व त्यात तव्याच्या एवजी आपल्या फोडणी पात्रता बनवतात ज्यामुळे विशिष्ट आकार येतो ज्याला करंडी ऑमलेट असे म्हणतात.

कुकिंग सूचना
- 1
करंडी आमलेट तयार करण्यासाठी सर्वप्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या
- 2
एका भांड्यात अंडी, कांदा, टॉमेटो, हळद, लाल मिरची पावडर,मीठ, कोथिंबीर सर्व साहित्य एकत्र करून व्यवस्थित अंडी फेटून घ्या.
- 3
एरवी आपण तव्यावर आॉमलेट करतो पण आज आपण फोडणी करण्यासाठी जे फोडणी पात्राचा वापर करणार आहोत.फोडणी पात्रात तेल घालून व्यवस्थित सगळी कडून फिरवून घ्या.आता त्यात तयार केलेले ऑमलेट चे मिश्रण घालून एक बाजू झाली की थोड्या वेळाने दुसरी बाजू फिरवून घ्या.
- 4
आता दुसरी बाजू झाली की डिश मध्ये काढून घ्या.हे करंडी आमलेट आत मधून मस्त नरम राहते.आता गरम गरम आम्लेट सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या