कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
एग हाका नूडल्स (egg hakka noodle recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
एग हाका नूडल्स (egg hakka noodle recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

एग हाका नूडल्स (egg hakka noodle recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#GA4 #week2

#cooksnak
Golden apron 4च्या पझल मध्ये ऑमलेट आणि नूडल्स हे कीवर्ड ओळखून एग नूडल्स बनवायचे ठरवले.
आपल्या ऑथर अर्चना जोशी ह्यांच्या रेसिपीत मी थोडासा बदल म्हणजे एग घालून ही रेसिपी बनवली.

#GA4 #week2

#cooksnak
Golden apron 4च्या पझल मध्ये ऑमलेट आणि नूडल्स हे कीवर्ड ओळखून एग नूडल्स बनवायचे ठरवले.
आपल्या ऑथर अर्चना जोशी ह्यांच्या रेसिपीत मी थोडासा बदल म्हणजे एग घालून ही रेसिपी बनवली.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
३ व्यक्तींसाठी
  • 1हाका नूडल्स पॅक
  • 1कांदा
  • 4हिरव्या मिरच्या
  • 2 टेबलस्पूनलसूण बारीक करुन
  • 1 टेबलस्पूनआलं बारीक करून
  • 1गाजर
  • 1सिमला मिरची (मला मिळालेली नाही)
  • 1 टेबलस्पूनसॉयासॉस
  • 1 टेबलस्पूनव्हाईट विनीगर
  • 2 टेबलस्पूनसेजवानी चटणी
  • 1 टेबलस्पूनटॉमेटो सॉस
  • 4अंडी
  • गरजेनुसार तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम गरम पाण्यात मीठ व तेल घालून त्यात नूडल्स बोईल करून घ्या.

    एग हाका नूडल्स (egg hakka noodle recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    एग हाका नूडल्स (egg hakka noodle recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका कढईत तेल तापवून त्यात बारीक केलेला लसूण,आलं, मिरची व कांदा घालून परतून घ्या.

    एग हाका नूडल्स (egg hakka noodle recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    एग हाका नूडल्स (egg hakka noodle recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    एग हाका नूडल्स (egg hakka noodle recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात गाजर, सिमला मिरची, शेजवान सॉस व टॉमेटो सॉस,विनीगर व सॉयासॉस घालून मिक्स करुन घ्या.

    एग हाका नूडल्स (egg hakka noodle recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    एग हाका नूडल्स (egg hakka noodle recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    एग हाका नूडल्स (egg hakka noodle recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एका पॅन मध्ये अंड्याचे ऑमलेट करून घ्या व ते क्रमबल्ड करून नूडल्स मघ्ये मिक्स करावे

    एग हाका नूडल्स (egg hakka noodle recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    एग हाका नूडल्स (egg hakka noodle recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    एग हाका नूडल्स (egg hakka noodle recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    क्रमबल्ड एग ॉमलेट नूडल्स बरोबर गरम गरम सर्व्ह करावे

    एग हाका नूडल्स (egg hakka noodle recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    एग हाका नूडल्स (egg hakka noodle recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
23 सप्टेंबर 2020 10:13 रोजी
Kalyan

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अंडं नूडल्स रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. टोमॅटो आँम्लेट पिझ्झा (tomato omelette pizza recipe in marathi)
  2. सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi)
  3. क्रिस्पी चकली (crispy chakali recipe in marathi)
  4. कोकोनट काजू वॉटरमिलन बर्फी (Coconut kaju watermelon barfi recipe in marathi)
  5. चपतीचे नुडल्स (chapati noodle recipe in marathi)
  1. हेल्दी चॉकलेटडोनट (chocolate donut recipe in marathi)
  2. कोकोनट काजू वॉटरमिलन बर्फी (Coconut kaju watermelon barfi recipe in marathi)
  3. साखरेच्या पाकातली  बर्फी (pakatli barfi recipe in marathi)
  4. क्रिस्पी चकली (crispy chakali recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13698424
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close