हेल्दी चॉकलेटडोनट (chocolate donut recipe in marathi)

हेल्दी चॉकलेटडोनट (chocolate donut recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पाराती मध्ये चाळण ठेवून त्या मध्ये गहू चे पीठ,पिठी साखर,बेकिंग पावडर,बेकिंग सोडा, मीठ घालून चाळून घ्या,तेल घालून एकजीव करून घ्या,दही थोडे थोडे घेऊन पीठ मळून घ्यावे.(पाणी घेऊ नका).एक तास झाकण लावून ठेवा.
- 2
डार्क चॉकलेट चे तुकडे करून घ्या, डबल बॉईल पद्धतीने चॉकलेट मेल्ट करून घ्या, दूध घालून घट्ट सर करून घ्या. चॉकलेट सॉस तयार आहे.
- 3
आता पिठाला जरा पुन्हा २-३ मिनिटे मळून घ्या,पिठाची जाड पोळी लाटून घ्या,तयार पोळीचे डोनट कट करून घ्या, मी ग्लास ने कट करून घेतले आणि मधला गोल साठी छोटा कप वापरला.
- 4
कढई मध्ये तेल गरम करून घ्या,अगदी स्लो गॅस वरच गरम करा आणि डोनट पण स्लो गॅस वरच तळून घ्या.सगळे छान गोल्डन ब्राऊन रंग आला की काढून घ्या.
- 5
तयार डोनट चॉकलेट सॉस मध्ये घोळवून घ्या,वरून कलरफुल स्प्रिंकलर s ने सजवून सर्व्ह करा... चॉकलेट डोनट..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गव्हाचे डोनट्स (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर मी डोनट्स बनवताना मैदा ऐवजी गव्हाचे पीठ आणि दही वापरून डोनट्स बनवले आहेत ईस्ट न वापरून . मैदा हा घटक असा आहे कि पचायला खूप जड असतो आणि आपल्या शरीराला खूप त्रासदायक असतो आणि जास्ती करून लहान मुलांना. मैदा खाणं हे जास्तीकरून चांगलं नाही म्हणुनच मी हलकेफुलके घरगुती डोनट्स बनवले आहेत अणि हे डोनट्स कधीही अणि केव्हाही बनवू शकतो अणि हे एकप्रकारे पौष्टिक ही आहेत करून बघा. Anuja A Muley -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरएगलेस आणि यीस्ट न वापरता डोनट बनवले आहेत. Ranjana Balaji mali -
डोनट (donut recipe in marathi)
# डोनट #सप्टेंबर मी कधी बनवले नाहीत पण आज या कूकपड थीम मुले म्हणलं चला नवीन काही शिकुयात मग काय केले डॉनट्स खुपच मस्त झाले. Shubhra Ghodke -
किडीज डिलाइट डोनट्स (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर #week3 नो ओवन नो यीस्ट आणि एगलेस रेसिपी आहे आणि मुलांना आवडणारी सोपी पण चविष्ट रेसिपी देश की तिला पिकनिक पार्टी किंवा ट्रॅव्हलिंग किंवा सरप्राईज पार्टीमध्ये पटकन करता येणारी देश आहे आणि तिला किती प्रकारे चॉकलेट फ्रुट्स आणि केक लींक क्लास लावून खूप सुंदर करता येते मी पण इथे ॲनिमल फेस दोनच बनवायचा प्रयत्न केलेला आहे R.s. Ashwini -
क्रीमी चॉकोलेट डोनट (creamy chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरआज मी दुसऱ्यांदा ही रेसिपी करतेय. आज व्हीप क्रीम आणि चॉकलेटने डोनट डेकोरेट केलं आहे. दिसायला छान आहेतच पण टेस्टला पण खूप चांगले लागतात. Sanskruti Gaonkar -
क्रिमी डोनट (creamy donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरडोनट हे खूप प्रकारचे असतात. आज मी डोनट हे यीस्ट न वापरता बनवले आहे. खूप मस्त झाले होते. Sandhya Chimurkar -
-
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#सप्टेंबर #डोनट ही रेसिपी आज प्रथमच केली आहे. ते चवीला खूपच छान झाले.15 मिनिट मध्ये सगळे डोनट फस्त झाले. Rupali Atre - deshpande -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट # सप्टेंबर- डोनेट खूप प्रकाराचे असतात. मी आज ईस्ट न वापरता डोनेट बनवले आहेत. Deepali Surve -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरलहान मुलांना आवडणारा पदार्थ म्हणजे डोनट. तर चला बघूया सोप्यात सोप्या पद्धतीने घरच्या घरी ईस्ट आणि अंड्याशिवाय मुलांचे आवडते डोनट्स कसे बनवायचे. Snehal Bhoyar Vihire -
चाॅकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर डोनट हे लहान मुलांन पासुन मोठयांन परंत सगळयांना आवडतात मला कधी असे वाटले नवते की मला पण डोनट बनवता येतील पण कुकपॅड ने तर हळुहळू सगळेच बनवायला शिकवले आता डोनट बनवले खुप छान झाले आवडले सगळयांना Tina Vartak -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरतसे पाहिले तर डोनट मी अजून खाल्ले नव्हते. फक्त ऐकून होते. त्यामुळे करायचे दूरच! पण या थिम मुळे हे करण्याची संधी मिळाली. त्यासाठी आधी रेसिपी ची शोधाशोध केली आणि ही रेसिपी बनवली. बिना अंड्याची आणि बिना यीस्ट ची....बघा कसे दिसतात तर.... Varsha Ingole Bele -
चॉकलेट लोडेड डोनट (chocolate donut recipe in marathi)
#सप्टेंबर #week 3डोनट हा पदार्थ कोणाला आवडत नाही पण लहान मुलांच्या अत्यंत आवडीचा असा पदार्थ आहे. संध्याकाळच्या वेळेस मुलांना काहीतरी टेस्टी खायचं इच्छा असेल आणि त्यात पण त्यांना डोनट खायची इच्छा झाली तर त्या वेळेस बाहेरून पाण्यापेक्षा घरीच तुम्ही हे इन्स्टंट बनवू शकता.तयार झाले की मिनिटात फस्त होतात. Jyoti Gawankar -
ओम्लेट डोनट (omelette donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर मी हे डोनट बनवून ते अंड्यामध्ये घोळवून तळले आणि ऑमलेट बरोबर ते सर्व्ह केले.. डोनट वर एक मस्त अंड्याचा लेयर तयार झाला. खाताना डोनट चा softness आणि अंड्याचा स्वाद यांचे एक छान कॉम्बिनेशन बनले... सकाळचा हा असा something different नाश्ता सर्वांनाच फ्रेश करून गेला.. Aparna Nilesh -
सुजी डोनट (suji donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरसुपरशेफ week3 नो ईस्ट नो मैदा टेस्टी डोनट आमच्याकडे सर्वांना खूप आवड तात.पण मैद्या छा वापर वारंवार मी टाळते. डोनट चे हेलदिरुप मी केले.अतिशय सोपी आणि टेस्टी आहेत. Rohini Deshkar -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरweek- 3 माझी ही डोनट ची 3 री रेसिपी आहे.पहिल्यावेळी घरगुती यीस्ट तयार करून केलेले. नंतर मी नेहमी करते ते ,अंड्याचे डोनट बनवलेले.आता तयार यीस्ट वापरून डोनट तयार केले. यावेळी छान नक्षी काढली. फुलांचे डोनेट तयार केले. Sujata Gengaje -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर मी फस्ट टाईम डोनट घरी बनवून बघितले आणि खुप छान सुंदर झाले पहिलाच प्रयत्न आणि तो पण अप्रतिम चव या पुढे कधीही बाहेरून आणणार नाही डोनट इतके सोपे व पटकन होतात घरच्या घरी स्वादिष्ट व चविष्ट असे Nisha Pawar -
ब्राउन राईस पीठ, खारीक पावडर, बदाम डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरमला डोनट पाहिले की मेदूवडा आकारात आणि बालुशाही च्या टेस्टची आठवण येते.डोनट हा वैशिष्टपूर्ण अमेरिकन डोनटस् , डेझर्ट किंवा स्नॅक्स अंगठीच्या आकाराचा ( फ्राइड केक) तळलेला गोड पदार्थ म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी डोनट ला ऑइल केक किं फ्राईड केक स्नॅक्स म्हणायचे. डोनट हे खरेतर अंडी आणि यीस्ट वापरूनच केले जातात. पण आज अंडी ,यीस्ट ना घालता ब्राउन राईस पीठ, खारीक पावडर, बदाम डोनट बनवू या. Swati Pote -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरमी नानखटाई या आधी पण केली आहेत..पण खरच ही अतिशय सुरेख बनली आहेत..घरच्यांना फारच आवडली...तुम्ही सांगा कशी वाटली मला ऐकायला आवडेल. Shilpa Gamre Joshi -
मल्टीग्रेन डोनट (multigrain donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरडोनट हा पदार्थ लहान मुलांना खूप आवडतो , तसंच मोठे ही आवडून खातात.बहुतेक वेळा डोनट हे मैदा पासुन बनवले जातात.त्यात मी बदल करून वेगवगैळे पीठ वापरून मुलांना पौस्टिक मल्टीग्रेन डोनट बनवले आहे. Bharti R Sonawane -
गव्हाच्या पिठाचे डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर #week3 #post 1डोनट हे मुलांच्या अगदी आवडीचे आहेत. थीम मिळाली म्हणून मी डोनट केले. यापूर्वी मी कधीही डोन्ट केले नव्हते. प्रथमच केले आणि ते खूप छान झाले. आणि विशेष म्हणजे गव्हाच्या पिठाचे डोनट. Vrunda Shende -
पांडा ब्लॅक कॅट डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरमी ब्लॅक कॅट अँड पांडा डोनट बनवले खूप छान झाले . हि रेसिपी मी पहिल्यांदा बनवली थँक्स कूकपॅड माझा कूकिंग लिस्ट मध्ये हि रेसिपी ऍड केल्या बद्दल Payal Nichat -
नो यीस्ट चॉकोलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर नो एग, नो यीस्ट डोनट. डोनट मला करता येत नाही पण कुकपेड मुळे संधी मिळाली आणी नवीन काही करण्याचा उत्साह सुद्धा वाढला. चला तर डोनट रेसिपी बघुयात. Janhvi Pathak Pande -
-
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर#week3आज मी पहिल्यांदाच डोनट घरी केले.माझी 6.5 वर्षांची लेक म्हणाली "आई बाहेर दुकानात मिळतात न त्याहून खूप मस्त लागत आहेत, आता तू घरीच करत जा". यम्मी यम्मी आहेत...हे वाक्य होते तिचे पहिला घास खाल्ल्यावर.आणि बाकीचांना पण इतके आवडले की सगळे अवघ्या 10 मिनिटांत फस्त झाले पण.....चला तर डोनट ची रेसिपी बघूया..... Sampada Shrungarpure -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरडोनट मी पहिल्यांदा बनवले खूपच सॉफ्ट झाले. आणि दिसायलाही छान दिसत आहेत Roshni Moundekar Khapre -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट # सप्टेंबर ही रेसपी मी पहिल्यांदाच केली. ही रेसपी बहुतेक मैद्या ची करतात परतुं मी पहिल्याच् पीठाचे डोनट करून तर बघू कसे होतात ते म्हणून सर्व साहीत्य घरातील वापरून सुरवात केली तर बघू या Prabha Shambharkar -
-
-
More Recipes
टिप्पण्या