कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#रेसिपीबुक #week9 #फ्युजन
मी इटालियन फ्रीटाटाला इंडियन ट्विस्ट दिलेल आहे. इटालियन फ्रीटाटा मध्ये अंड्याच बॅटर युज करतात. तर मी अंडा युज न करता यामध्ये बिना सालीच्या मुगाच्या डाळीचं बॅटर वापरलेल आहे. तसेच यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यांचा वापर करू शकता. मी ज्या अवेलेबल होत्या त्यातच केलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे माझ्या घरी हा फ्रीटाटा सर्वांनाच आवडला. माझ्या मुलाने याला सॉफ्ट पिझ्झा म्हणून संबोधिलं. आणि आवडीने खाल्लं सुद्धा... चला तर मग बघुया अगदी झटपट होणारा फ्रीटाटा कसा करतात तो 🥰

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  • 2 कपबिना सालीची मुगाची डाळ (तीन-चार तास पाण्यात भिजवलेली)
  • 3हिरवी मिरची
  • 1 टीस्पूनअद्रक लसणाची पेस्ट
  • 1मोठी चिरलेली शिमला मिरची
  • 1चिरलेला कांदा
  • 1 टेबलस्पूनचिरलेली पत्ताकोबी
  • 1छोट गाजर
  • 1 टीस्पूनचिली फ्लेक्स
  • 1 टीस्पूनओरेगानो
  • 1/2 टीस्पूनमिरे पावडर
  • 1/2 टिस्पून तिखट
  • 2 टेबलस्पूनतेल
  • चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम सर्व्हभाज्या स्वच्छ धुऊन पुसून चिरून घ्याव्यात. आता पॅन मध्ये तेल टाकून त्यामध्ये हिरवी मिरची, लसूणच्या पाकळ्या टाकून तेलामध्ये होऊ द्याव्यात.त्यानंतर बारीक चिरलेल्या सर्व्हभाज्या क्रमाक्रमाने टाकून तेलामध्ये छान मिक्स कराव्यात. नंतर तिखट,मीठ टाकून झाकण ठेवून शिजू द्याव्यात. भाज्यांना खूप जास्त शिजू देऊ नये.

    इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता मिक्सरच्या पॉटमध्ये भिजवलेली मुगाची डाळ हिरवी मिरची टाकून बारीक करून घ्यावी.नंतर बारीक केल्यावर त्यामध्ये ओरेगानो,चिली फ्लेक्स,मिरे पावडर,मीठ, कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घ्यावे.मिश्रण घट्ट झालं असेल तर त्यामध्ये थोडं पाणी टाकून खूप पातळ पण करू नये.कन्सिस्टन्सी व्यवस्थित बघून घ्यावी.

    इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता आपल्या भाज्या वाफेवर छान शिजलेल्या आहेत त्यावर हे बॅटर चमच्याने गोलाकार टाकावे.

    इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग झाकण ठेवून पाच-सात मिनिटे मंद आचेवर छान शिजू द्यावे. शिजल्यानंतर त्यावर प्लेट ठेवून pan पालथा घालून प्लेटमध्ये काढून घ्यावे.

    इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता फ्रीटाटा चे चाकूने खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे चार भाग करून घ्यावेत. व आपल्या आवडीनुसार टोमॅटो सॉस सोबत खावे.किंवा असही खाल्ल्यास फ्रीटाटा छान लागतो. तर मग नक्की करून बघा आणि सांगा कसा लागतो तर 🥰

    इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    इटालियन फ्रीटाटा विथ इंडियन ट्विस्ट (italian frittata recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
25 सप्टेंबर 2020 12:14 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

इटलीचे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कुरकुरीत रवा जलेबी (rava jalebi recipe in marathi)
  2. अंडा ऑमलेट (anda omelette recipe in marathi)
  3. केळफुलाचे पॅटिस (kelfulache pattice recipe in marathi)
  4. भाजणी चकली (bhajani chakali recipe in marathi)
  5. मिश्र पिठाची चकली (mishra pithachi chakali recipe in marathi)
  1. दही वडा (dahivada recipe in marathi)
  2. इम्रती (imarti recipe in marathi)
  3. केळफुलाचे पॅटिस (kelfulache pattice recipe in marathi)
  4. मेथी फुल कोबी भाजी (methi fulgobi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13712640
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close