चीझ गार्लिक ऑम्लेट टोस्ट (Omelette toast recipe in Marathi)

Ankita Cookpad @cook_18445792
चीझ गार्लिक ऑम्लेट टोस्ट (Omelette toast recipe in Marathi)
कुकिंग सूचना
- 1
खालील दिलेल्या फोटो प्रमाणे सर्व सामान रेडी करा
- 2
एका बाऊलमध्ये थोडे पाणी घ्या, त्यात चवीनुसार मीठ हळद लाल तिखट ऍड करून मिक्स करून घ्या. मग अंडी फोडून चांगले फेटून घ्या. ह्यात कोथंबीर ऍड करा. आता दुसऱ्या एका बाऊलमध्ये बटर melt करा, त्यात लसुन मिरचीचा ठेचा ॲड करून चांगले मिक्स करून घ्या.
- 3
असे तयार झाल्यानंतर पॅन गरम करत ठेवा. एक टेबलस्पून तेल ऍड करा. पॅन चांगला गरम झाल्यानंतर...
- 4
आता एक ब्रेड स्लाईस अंड्याच्या मिश्रणात एका बाजूने डिप करा.
- 5
अंड्याने डीप केलेली बाजू पॅन मध्ये उपडी करून घाला. दुसऱ्या बाजूने गार्लिक चिली बटर ची पेस्ट चांगली लावून घ्या.
- 6
अंड्याची बाजू शिजल्यानंतर ब्रेड स्लाईस ला फ्लिप करा. ब्रेडची खालची बाजू छान क्रिस ब्राउन. वरुन चीज ग्रेट करा आणि झाकण लावून चीज मेल होईपर्यंत ठेवा.
- 7
गरमागरम केचप बरोबर सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13726057













टिप्पण्या