चायनीज नूडल्स (chinese noodle recipe in marathi)

Sonal Isal Kolhe @cook_22605698
चायनीज नूडल्स (chinese noodle recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम हाक्का नूडल्स शिजवून घ्यावे, भाज्या बारीक चिरून घ्या, लसूण बारीक चिरून घ्यावे,
- 2
कढई मध्ये तेल घालावे त्यामध्ये सर्व भाज्या घालाव्या, लसूण हिरवी मिरची चिरून घालावे, भाज्या अर्धवट शिजलेल्या की त्यामध्ये लाल तिखट घालावे, आता त्यामध्ये सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, टोमॅटो सॉस, चवीपुरते मीठ घालून मिक्स करावे, आणि स्टर फ्राय करा,
- 3
आता त्यामध्ये नूडल्स घालावे, हलक्या हाताने मिक्स करावे,
- 4
सिंपल आणि टेस्टी चायनीज नूडल्स तयार आहेत,, गरम गरम सर्व्ह करावे,,
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13735985












टिप्पण्या