कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#GA4 #week3
Post 1
Chinese
गोल्डन एप्रन साठी चायनीज ह्या किवर्ड घेऊन मी व्हेज मंचुरीयन बनवले.

#GA4 #week3
Post 1
Chinese
गोल्डन एप्रन साठी चायनीज ह्या किवर्ड घेऊन मी व्हेज मंचुरीयन बनवले.

पुढे वाचा

व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#GA4 #week3
Post 1
Chinese
गोल्डन एप्रन साठी चायनीज ह्या किवर्ड घेऊन मी व्हेज मंचुरीयन बनवले.

#GA4 #week3
Post 1
Chinese
गोल्डन एप्रन साठी चायनीज ह्या किवर्ड घेऊन मी व्हेज मंचुरीयन बनवले.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिटे
४ माणसे
  • मंचुरीयन बॉल्ससाठी::
  • 2 कपकिसलेला कोबी
  • 1/2 टिस्पून गरम मसाला
  • 1 टिस्पून लाल तिखट
  • 1 टिस्पून आलं लसूण पेस्ट
  • 3 टेबलस्पूनकॉर्नफ्लोअर
  • 3 टेबलस्पूनमैदा
  • तळण्यासाठी तेल
  • चवीनुसार मीठ
  • ग्रेव्हीसाठी::
  • 1कांदा बारीक चिरून
  • 7 ते ८ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
  • 4 ते ५ मध्यम हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
  • 1/2 चमचासोया सॉस
  • 1 चमचाटोमॅटो सॉस
  • 1 चमचा चिली सॉस
  • 1/2 वाटीपाणी
  • 1/2 इंचकिसलेलं आलं
  • 1 वाटीपाण्यामध्ये १/२ चमचा कॉर्नफ्लोअर एकत्र करून
  • 1 चमचातेल
  • 1 चिमूटभर साखर
  • चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    कोबी,मैदा,कॉर्नफ्लोअर,आलंलसूण पेस्ट आणि गरम मसाला सर्व साहित्य एकत्र करा.

    व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मिश्रणाचे लहान-लहान गोळे करा. मिश्रणामध्ये असणाऱ्या भाज्यांना पाणी सुटते, त्यामुळे गोळे तयार करताना त्यामध्ये पाणी घालू नये. पॅनमध्ये तेल गरम करून गोळे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावे.

    व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका कढईत तेल गरम करून त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस घाला. हे मिश्रण मोठ्या आचेवर शिजवून घ्या. मिश्रणात कॉर्नफ्लोअर घाला. मिश्रण उकळू लागले कि त्यामध्ये साखर, मीठ घाला. मिश्रणाला उकळी फुटली की मध्यम आचेवर २ मिनिटे शिजवून घ्या.

    व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मिश्रणाला उकळी फुटली की मध्यम आचेवर २ मिनिटे शिजवून घ्या.
    आता तयार केलेले मांचुरियन गोळे घालून मिश्रण २-३ मिनिटे शिजवा. (सर्व्ह करण्याच्या थोडा वेळ अगोदर गोळे घालावेत.) एका डिश मध्ये तयार गरम बॉल्स घेऊन त्यावर गरम ग्रेव्ही घाला आणि सर्व्ह करा.

    व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
03 ऑक्टोबर 2020 06:27 रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वेजिटेरियन मंचूरियन रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. दाळ - तांदूळ  ढोकळा विथ  पुदिना चटणी (Dal - rice dhokala with mint chutney recipe in marathi)
  2. कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
  3. शेजवान मसाला डोसा (schezwan masala dosa recipe in marathi)
  4. कुरकुरीत कोळंबी पकोडा (kolambi pakoda recipe in marathi)
  5. चिजी ब्रेड पकोडा (Cheesy Bread Pakoda recipe in marathi)
  1. भरली भेंडी / मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
  2. सावजी गवारीच्या शेंगा (saoji gavar shenga bhaji recipe in marathi)
  3. सोया चंक्स फ्राइड राइस (soya chunk fried rice recipe in marathi)
  4. सावजी डाळ कांदा (saoji dal kanda recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13738376
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close