कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सोया साॅस पकोङा (pakoda recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सोया साॅस पकोङा (pakoda recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सोया साॅस पकोङा (pakoda recipe in marathi)

HARSHA lAYBER
HARSHA lAYBER @cook_26464962

#GA4# week 3

#GA4# week 3

पुढे वाचा

सोया साॅस पकोङा (pakoda recipe in marathi)

HARSHA lAYBER
HARSHA lAYBER @cook_26464962

#GA4# week 3

#GA4# week 3

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20मी.
4 सर्वीस
  • 8पीस ब्रेङ
  • 200 ग्रॅमआलु
  • 2,3ढोबळी हीरवी मिरची
  • 1 टीस्पूनसोयासॉस
  • 1 टीस्पुन टोमॅटो सॉस
  • थोडंसं सांबार
  • 1 टिस्पून तिखट
  • चवीनुसार मीठ
  • 1 टिस्पून हळद
  • 1 टिस्पून ओवा
  • 1 टिस्पून चुटकीभर सोङा
  • 200 ग्रॅमबेसन
  • 1 टीस्पूनचाट मसाला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20मी.
  1. 1

    प्रथम आलू उकळून घ्यावे व त्यांना चांगले बारीक करून घ्यावे त्याच्यामध्ये सोया सॉस टमाटरसाॅस,एक टिस्पून मिरचीची पेस्ट, तिखट,मीठ,सांभार सर्व एकत्र करून घ्यावे सारण तयार करून घ्यावे चाट मसाला टाकावा. सारण तयार.

  2. 2

    बेसन भिजून घ्यावे त्याच्यामध्ये थोडंसं तेल,सोडा,ओवा, मीठ,हळद एकत्र करून पाच मिनिटे भीजू द्यावे.

    सोया साॅस पकोङा (pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सोया साॅस पकोङा (pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    हिरवी मिर्च, सांबार,लसुन,जीरा मीठ सर्व एकत्र करून मिक्सरमधून चटणी,तयार करून घ्यावी त्याच्यामध्ये 2,3स्पून पाणी घालावा चटणी तयार

    सोया साॅस पकोङा (pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    ब्रेडचे त्रिकोणी काप करावे व त्यांना मिरचीपेस्टट तयार केली होती ती लावावे व सारण भरावे,वर एक ब्रेक ठेवून थोडा दाबून घ्यावे बेसनच्या तयार घोल मधून काढून तळून घ्यावे.

    सोया साॅस पकोङा (pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सोया साॅस पकोङा (pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गरमागरम बठीया तयार.झक्कास रेसिपी. गरमागरम चहा सोबत सुद्धा छान वाटतं ट्राय करून बघा

    सोया साॅस पकोङा (pakoda recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

HARSHA lAYBER
HARSHA lAYBER @cook_26464962
04 ऑक्टोबर 2020 09:40 रोजी

टिप्पण्या (4)

Arjoo Bedi
Arjoo Bedi @cook_26634743
05 ऑक्टोबर 2020 09:33
Looks yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सोयाबीन सॉस भज्जी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi)
  2. व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
  3. मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
  4. मसाला डोसा (masala dosa recipe in marathi)
  5. बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
  1. गाजर इडली (gajar idli recipe in marathi)
  2. टेलदोडक्याचे पकोडे (pakoda recipe in marathi)
  3. मसाला डोसा (masala dosa recipe in marathi)
  4. व्हेज ग्रील सँडविच (veg grill sandwich recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13773214
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close