कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#रेसिपीबुक #week13 #इंटरनॅशनल रेसिपी

#रेसिपीबुक #week13 #इंटरनॅशनल रेसिपी

पुढे वाचा

मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#रेसिपीबुक #week13 #इंटरनॅशनल रेसिपी

#रेसिपीबुक #week13 #इंटरनॅशनल रेसिपी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मिनिटे
6,7 पोटली
  • 4ब्रेड स्लाइस
  • 1/4 टीस्पूनमिरी पावडरपावडर
  • 1/4 टीस्पूनमिक्स herbs
  • 1चीज क्यूब
  • 1शिमला मिरची मध्यम आकारा
  • 1कांदा मध्यम आकाराचा
  • 1गाजर मध्यम आकाराचं
  • 3,4बटन मशरूम
  • 2 टेबलस्पूनस्वीटकॉर्न
  • 1 टेबलस्पूनफ्रोजन वाटाणे
  • 2 टेबलस्पूनमेयोनेज
  • 1 टीस्पूनमीठ
  • 2चीज क्यूब किंवा चीज स्लाईस
  • बटर सँडविच तयार करण्याकरीता
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरून घ्याव्यात.

    मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता एका पॅनमध्ये बटर टाकून त्यामध्ये सर्व भाज्या क्रमाक्रमाने टाकून छान मिक्स करून परतून घ्याव्यात.

    मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्यामध्ये चिली फ्लेक्स,मिक्स herbs,मिरे पावडर, मीठ टाकून परत मिक्स करून दोन-तीन मिनिटे होऊ द्याव्यात.जास्त शिजू देऊ नये

    मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    भाज्या शिजवून झाल्या की त्यामध्ये मेयोनेज टाकून मिक्स करून घ्यावे.

    मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता ब्रेडची एक स्लाइज त्याला बटर लावून घ्यावे. व त्यावर हे भाज्यांचे मिश्रण टाकावं. व चीज किसून घ्यावा.

    मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मग या ब्रेडवर दुसरी ब्रेड ठेवून वरून त्या ब्रेडला सुद्धा बटर लावून घ्याव. व सँडविच मेकर मध्ये ठेवून दोन-तीन मिनिटे होऊ द्यावे.

    मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    सँडविच मेकर नसेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा सँडविच तयार करू शकता.आता आपले सँडविच बनवून तयार आहेत तुम्ही याला सॉससोबत सुद्धा खाऊ शकता किंवा तसेच सुद्धा खाऊ शकता.

    मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    करून बघा आणि सांगा मिक्स व्हेज इटालियन सँडविच कसे लागतात तर🤩

    मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
04 ऑक्टोबर 2020 13:06 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मिक्स वेजिटेरियन इटलीचे चीजचे सँडविच रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
  2. चिकन ग्रेव्ही मसाला (chicken gravy masala recipe in marathi)
  3. चीजी स्प्रिंग रोल डोसा (cheese springroll dosa recipe in marathi)
  4. दुधिना मुठीया (dudhina muthiya recipe in marathi)
  5. गाजर आणि मुंग डाळ कोशिंबीर (gajar moong dal koshimbir recipe in marathi)
  1. पॅन फ्रॉईड एग चीज सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
  2. अळू चे गरगट (aluche gargate recipe in marathi)
  3.   गाजराची  कोशिंबीर (gajarachi koshimbir recipe in marathi)
  4. सालीच्या मुगडाळीचे पकोडे (moongdal pakoda recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13773270
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close