सालीच्या मुगडाळीचे पकोडे (moongdal pakoda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मुगाची डाळ पाच-सहा तास भिजत घातली. मग निथळून घेऊन एका बाऊल मध्ये डाळ, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व मिक्स करुन मिक्सरवर वाटून घेतले. त्यात बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, हिंग, तिखट सर्व घातले.
- 2
वरील सर्व मिश्रण मीक्स करून घेतले.व ते चांगले पाच मिनिटे फेटून घेतले.म्हणजे पकोडे हलके होतात. त्यात तेल गरम करून घालून मिक्स करून घेतले.
- 3
गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात चमच्याने थोडे थोडे बॅटर घालून पकोडे मध्यम आचेवर तळून घेतले.
- 4
मग एका डीशमधे ठेवून गार्निश करून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
-
कॉर्न आणि कांदा भजी / पकोडा (corn kanda pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3पकोडा या मिळालेल्या क्लूनुसार Rajashri Deodhar -
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
#cpm2#कूकपॅ_रेसिपी_मॅगझिनकोबी पकोडे बनविणे खूप सोपे आहे. वेळ देखील इतका कमी लागतो की आपण एखादा पाहुणा आला की झटपट बनवून खायला देऊ शकतो.या रेसिपीमध्ये पकोड्यांना कुरकुरीत करण्यासाठी योग्य प्रमाणात हरभरा पीठ आणि कॉर्नफ्लोर वापरलेले आहे. हिवाळा आणि पावसाळ्यात या चवदार पकोड्यांचा आस्वाद घ्या गरम चहा बरोबर.... खायला खूप मज्जा येते.चला तर मग बघुया रेसिपी 😋. Vandana Shelar -
कॅरट पकोडा (carrot pakoda recipe in marathi)
#GA4 #week3 #carrot #pakoda कॅरट आणि पकोडा ह्या दोन की वर्ड साठी कॅरट पकोडे बनवले. Preeti V. Salvi -
-
कच्चे केळ्याचे पकोडे (kachha keliche pakode recipe in marathi)
#GA4 #week3 #PakodaPakoda ह्या की-वर्ड पासून तयार केलेली एक यम्मी, टेस्टी रेसिपी. सरिता बुरडे -
-
-
"कांद्याची गोलमटोल भजी_ पकोडे" (kandyachi bhaji or pakoda recipe in marathi)
#GA4#WEEK_3#Keyword_Pakoda "कांद्याची गोलमटोल भजी" लता धानापुने -
आलू पकोडे (aloo pakoda recipe in marathi)
#GA4 #week #Pakode Golden Apran च्या ह्या week मध्ये pakoda,Dosa etc clue होते..आज मी आलू पकोडे केले आहेत.. Mansi Patwari -
-
-
चिजी ब्रेड पकोडा (Cheesy Bread Pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3puzzle मधे... *पकोडा* हा Clue ओळखला आणि बनवले "चिजी ब्रेड पकोड़े Supriya Vartak Mohite -
-
कुरकुरीत तिखट लसूण शेव (tikhat lasun sev recipe in marathi)
#dfrशेव आपण नेहमीच खातो . पण दीवाळीत घरी केलेली शेव म्हणजे एकदम खास असते...😊शेवचे तसे बरेच प्रकार आहेत . त्यातीलच माझ्या मुलांच्या आवडीची तिखट लसूण शेवपाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
ब्रेड पालक पकोडा (bread palak pakoda recipe in marathi)
#GA4 #week3मधील पकोडा या थीम नुसार ब्रेड पालक पकोडा ही रेसिपी बनवीत आहे. कोणत्याही प्रकारच्या पकोडे किंवा भाज्या मध्ये बेसनाचा वापर केल्यावर पचायला जड जाते. त्यामुळे बेसना मध्ये पालकाचा वापर केल्यामुळे पचायला पाचक असते.लहान मुले पालेभाजी खायला कंटाळा करतात.त्यामुळे पालक मिक्स केली तर प्रथिने ,व्हिटॅमिन सुद्धा मिळतात. rucha dachewar -
मिक्स पकोडा (mix pakoda recipe in marathi)
#GA4 #week3 #pakoda गोल्डन ऍप्रॉन मध्ये " पकोडा " हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज मिक्स पकोडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. मी आज या मध्ये कांदा, बटाटा, मिरची आणि आळूचे पकोडे केले आहेत. माझी आजची रेसिपी कशी वाटली ते सांगा. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
पानकोबीचे पकोडे (pankobiche pakode recipe in marathi)
#GA4 #week14# cabbage#Cabbage म्हणजे पानकोबी हा क्लु ओळखला आणि बनवले आहेत पानकोबी पकोडे किंवा कॅबेज पकोडे.घरी पानकोबीचे भाजी सहसा कोणी खायला बघत नाही . त्यामुळे पान कोबी चे वेगवेगळे प्रकार करावे लागतात. आज पानकोबीचे पकोडे करत आहे rucha dachewar -
-
कुरकुरीत पकोडे (pakode recipe in marathi)
#GA4 #week3कुरकुरीत पकोडे/ भजी एक तळलेला लोकप्रिय स्नॅक आहे जे आमच्या घरातल्या सर्वांनाच खायला आवडते. Pranjal Kotkar -
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13772602
टिप्पण्या