लौकी भाजी पराठा विथ दही चटणी (lauki bhaji paratha recipe in marathi)

HARSHA lAYBER @cook_26464962
मुले लौकी ची भाजी खात नाही मुलांना पराठे बनवून दिले तर ते आवडीने खातील
लौकी भाजी पराठा विथ दही चटणी (lauki bhaji paratha recipe in marathi)
मुले लौकी ची भाजी खात नाही मुलांना पराठे बनवून दिले तर ते आवडीने खातील
कुकिंग सूचना
- 1
आपण लवकि ची भाजी करतो परंतु ते मुलांना आवडत नाही मग त्या वाचलेल्या भाजीचे काय करायचे तर खुसखुशीत पराठे बनवूया
- 2
सर्वप्रथम भाजी मिक्सर मधून बारीक करून घ्यावे व त्यामध्ये कनीक व बारीक चिरलेली हिरवी मिरची,ओवा,हळद, तिखट,मीठ सर्व घालून कणीक भिजवून घ्यावी व पाच मिनिट झाकून ठेवावे.
- 3
पराठे लाटून घ्यावे व शेकावे खुसखुशीत पराठे तयार.
- 4
मुलेही हे पराठे खूप आवडीने खातात. पोस्टीक व रुचकर पराठे तयार.
- 5
जीरा राईचा तडका देऊन दह्याची चटणी तयार करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- लसूण, खोबरे,शेंगदाण्याची चटणी (lasun khobre shengdana chutney recipe in marathi)
- ज्वारीच्या पीठाचे उकडीची भाकरी आणि वांग्याचं भरीत (jwarichi bhakari wanga bharit recipe in marathi)
- चॉकलेट मिल्क शेक (chocolate milkshake recipe in marathi)
- दाल बाटी चोखा (dalbatti chokha recipe in marathi)
- तर्रीदार खार वांग (khara wanga recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13782772










टिप्पण्या (3)