कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शिमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शिमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शिमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411

#GA4 #week4

#Bellpepper

#GA4 #week4

#Bellpepper

पुढे वाचा

शिमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411

#GA4 #week4

#Bellpepper

#GA4 #week4

#Bellpepper

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

35 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  • 4शिमला मिरची
  • 4 टेबलस्पूनबेसन
  • 3कांदा उभा चिरलेला
  • 1टोमॅटो बारीक चिरलेला
  • 1 टेबलस्पूनआल लसूण पेस्ट
  • 1 टेबलस्पूनजिर मोहरी
  • 5 टेबलस्पूनतेल
  • 5-6कडीपत्ता
  • 2 टेबलस्पूनतिखट
  • 1 टेबलस्पूनधनेपूड
  • 1 टीस्पूनजिरेपूड
  • 1 टीस्पूनहळद
  • 1/2 टीस्पूनगरम मसाला
  • 1/2 कपपाणी
  • चवीपुरते मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

35 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम फोटोत दाखवल्याप्रमाणे कांदे व शिमला मिरची कापून घ्या, त्यानंतर एका कढईत 2 टेबलस्पून तेल घालून बेसन थोडे लालसर भाजून घ्या व बाजूला थंड करायला काढून घ्या.

    शिमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शिमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    शिमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्याच कढईत 5 टेबलस्पून तेल घालून जिर मोहरी घाला, त्यानंतर कडीपत्ता व कांदे घाला 2-3 मिनिट शिजवून घ्या, त्यानंतर आल लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून 5 मिनिट झाकून शिजवा.

    शिमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शिमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    शिमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात भाजलेले बेसन, तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला व मीठ घालून 3 मिनिट शिजवा, त्यानंतर पाणी घालून 5-10 मिनिट झाकून शिजवा. पोळी आणि भाताबरोबर सर्व्ह करा.

    शिमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शिमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    शिमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411
11 ऑक्टोबर 2020 10:28 रोजी
Love Cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

ढोबळीमिर्ची मिरचीच्या बेसनची रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कोंबडी वडे (kombadi vade recipe in marathi)
  2. फ्राय कारले (fry karle recipe in marathi)
  3. दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
  4. चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
  5. रोज फ्लेवर कलाकंद (rose kalakanda recipe in marathi)
  1. दाल पक्वान्न (dal pakwan recipe in marathi)
  2. अँपल मिल्कशेक (apple milkshake recipe in marathi)
  3. खांदेशी वडा पाव (vada pav recipe in marathi)
  4. कच्च्या कांद्याची चटणी (kandyachi chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13824678
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close