कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भरलेली सिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भरलेली सिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भरलेली सिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#GA4 #week4
Bell pepper
Post 2

#GA4 #week4
Bell pepper
Post 2

पुढे वाचा

भरलेली सिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#GA4 #week4
Bell pepper
Post 2

#GA4 #week4
Bell pepper
Post 2

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिटे
माणसे
  • 2सिमला मिरच्या
  • 2 टेबलस्पूनतेल
  • स्टफिंग
  • 3बटाटे चिरलेले
  • 1कांदा बारीक चिरलेला
  • 1/4 कपकोथिंबीर चिरलेली
  • 7-8कडीपत्त्याची पाने
  • 1 टिस्पून जीरं
  • 1 टिस्पूनमोहरी
  • 1/2 टिस्पूनहिंग
  • 1/4 टिस्पून हळद
  • 1 टेबलस्पूनलाल तिखट
  • 2 टेबलस्पूनतेल
  • चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम बटाटे चिरून घ्या. फोडणीचे साहित्य काढून घ्या.

    भरलेली सिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    भरलेली सिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता स्टफिंग करायला घ्या. तव्यावर तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर मोहरी, जीरं, कडिपत्याची फोडणी करा. कांदा टाकून परतून घ्या. मग हळद, मसाला टाका. आता चिरलेले बटाटे घालून परतून घ्या. चवीनुसार मीठ घालून ५ मिनिटासाठी झाकण ठेवून भाजी करून घ्या.

    भरलेली सिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता मिरच्यांचे दोन तुकडे करा. तयार झालेले स्टफिंग मिरच्यांमध्ये भरून घ्या.

    भरलेली सिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    भरलेली सिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यावर मिरच्या फ्राय करून घ्या.

    भरलेली सिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    भरलेली सिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मिरच्या फ्राय झाल्यावर गरम गरम भरलेल्या मिरच्या पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करा.

    भरलेली सिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
11 ऑक्टोबर 2020 16:39 रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

स्टफ ढोबळीमिर्ची मिरचीच्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कोंबडी वडे (kombadi vade recipe in marathi)
  2. फ्राय कारले (fry karle recipe in marathi)
  3. सिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
  4. रोज फ्लेवर कलाकंद (rose kalakanda recipe in marathi)
  5. होम मेड रेड ग्रेव्ही (red gravy recipe in marathi)
  1. चिच गुळाची चटणी (chincha gul chutney recipe in marathi)
  2. ओरियो मिल्क शेक (oreo milk shake recipe in marathi)
  3. चिली गार्लिक चटणी (chili garlic chutney recipe in marathi)
  4. साटा /  स्वीट  मठरी रेसिपी (saata recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13826979
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close