कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खोबरे डाळ्याची चटणी (Khobre Dalyachi Chutney Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खोबरे डाळ्याची चटणी (Khobre Dalyachi Chutney Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

खोबरे डाळ्याची चटणी (Khobre Dalyachi Chutney Recipe In Marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

आपल्या महाराष्ट्रात जेवणामध्ये चटणी,कोशिंबीर, सलाद जेवणामध्ये ठेवायची पद्धत आहे. जेवणामध्ये चटण्या नसेल तर जेवणाची प्लेट चांगली वाटत नाही.आज मी सुके खोबरे आणि दलिया ची चटणी दही टाकून करत आहे. ही चटणी,डोसे, वडे,इडली, आप्पे किंवा कोणत्याही पराठ्या बरोबर खायला देता येते. व बनायला पण खूप सोपी आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20  मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  • 1 वाटीडाळ्या
  • 1 वाटीसुके खोबरे
  • 1 वाटीदही
  • 4पाच हिरव्या मिरच्या
  • 1/2 वाटीकोथिंबीर
  • 1 टेबलस्पूनजीरे
  • 1 टेबलस्पूनमोहरी
  • चवीपुरतं मीठ
  • चिमुटभर हिंग
  • 2-3कढीपत्त्याची पाने
  • 1 टेबलस्पूनतेल
  • चिमुटभर साखर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20  मिनिटे
  1. 1

    प्रथम चटणी साठी लागणारे सर्व साहित्य एकत्र ठेवावे. कढई मध्ये थोडे तेल टाकून सुके खोबरे,जीरे पूड,मीठ,कोथिंबीर, मिरच्या दलिया भाजून घ्यावा.

    खोबरे डाळ्याची चटणी (Khobre Dalyachi Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    खोबरे डाळ्याची चटणी (Khobre Dalyachi Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    वरील सर्व साहित्य भाजून झाल्यावर थंड होण्या करिता प्लेट मध्ये काढून घ्यावे. व मिक्सर मध्ये वाटून घ्यावे.

    खोबरे डाळ्याची चटणी (Khobre Dalyachi Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    खोबरे डाळ्याची चटणी (Khobre Dalyachi Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढई मध्ये तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाल्यावर मोहरी टाकावी.मोहरी तडतडल्यावर हिंग टाकावे आणि कडीपत्ता टाकावा.

    खोबरे डाळ्याची चटणी (Khobre Dalyachi Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    खोबरे डाळ्याची चटणी (Khobre Dalyachi Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मिक्सर मध्ये चटणी वाटून झाल्यावर.चटणी बाउल मध्ये काढून घ्यावी. व चटणी मध्ये थोडे दही व किंचित साखर टाकावी.गरम केलेल्या तेलाचा तडका थोडा थंड झाल्यावर चटणी वर टाकावा. खोबरे दलियाची चटणी डोसे,इडली,वडे, आप्पे या सोबत खाण्यासाठी सर्व्ह करता येईल.

    खोबरे डाळ्याची चटणी (Khobre Dalyachi Chutney Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
14 ऑक्टोबर 2020 06:10 रोजी

टिप्पण्या

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
14 ऑक्टोबर 2020 06:39
एकदम मस्त
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

नारळ चटणी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अळूच्या देठाचं रायतं (alu deth rayta recipe in marathi)
  2. आलू भुजिया / बटाटा शेव (aloo bhujiya recipe in marathi)
  3. फ्लॉवरची  कोशिंबीर (cauliflower koshimbir recipe in marathi)
  4. फ्रुट सलाड (fruit salad recipe in marathi)
  5. दराबा लाडू (daraba ladoo recipe in marathi)
  1. मालपुआ (malpua recipe in marathi)
  2. कोळंबी मसाला फ्राय (kolambi masala fry recipe in marathi)
  3. अळूचं फदफद (alu fadfada recipe in marathi)
  4. अळूच्या देठाचं रायतं (alu deth rayta recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13837385
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close