अळूचं फदफद (alu fadfada recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#पश्चिम #महाराष्ट्र

अळूचं फदफद (alu fadfada recipe in marathi)

#पश्चिम #महाराष्ट्र

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१२ मिनीटे
४-५
  1. 1 कपचिरलेली अळूची पाने व देेठ
  2. 2 टेबलस्पूनभिजवलेले शेंगदाणे
  3. 2 टेबलस्पूनभिजवलेली चणाडाळ
  4. 2 टेबलस्पूनचण्याच पीठ
  5. 2 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  6. 2 टेबलस्पूनगुळ
  7. 2 टेबलस्पूनतेल
  8. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  9. 1/4 टीस्पूनहिंग
  10. 1/4 टीस्पूनहळद
  11. 1/2 टीस्पूनतिखट
  12. 1/2 टीस्पूनगोडा मसाला
  13. 1/2 टीस्पूनमीठ
  14. १ आणि १/२ कप पाणी

कुकिंग सूचना

१०-१२ मिनीटे
  1. 1

    अळूची पाने व देठ चिरून घेतले.चणाडाळ व शेंगदाणे भिजवले.

  2. 2

    चिरलेली पाने,देठ,भिजवलेली चणाडाळ,शेंगदाणे शिजवून घेतले.चिंचेचा कोळ केला.गुळ किसून घेतला.

  3. 3

    शिजवलेल्या अळूच्या पानांना छान घोटून घेतले.त्यात चण्याच पीठ घालून नीट मिक्स केले.

  4. 4

    तेल जीरे मोहरी हिंग यांची फोडणी केली,त्यात हळद,तिखट गोडा मसाला घालून घोटलेले मिश्रण शेंगदाणे डाळ,चिंचेचा कोळ,गुळ,मीठ घालून मस्त उकळी आणली.

  5. 5

    अळूच फदफद तयार आहे.गरम गरम भात किंवा फुलक्यांसोबत मस्त लागतं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes