कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prawns recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prawns recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prawns recipe in marathi)

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792

#GA4 #Week5
स्टार्टर म्हणून ही खूप उत्कृष्ट रेसिपी आहे. मी रेसिपी मध्ये मैद्याचा वापर केला आहे पण मला वाटतं तांदळाचं पीठ हे बेस्ट ऑप्शन असेल.

#GA4 #Week5
स्टार्टर म्हणून ही खूप उत्कृष्ट रेसिपी आहे. मी रेसिपी मध्ये मैद्याचा वापर केला आहे पण मला वाटतं तांदळाचं पीठ हे बेस्ट ऑप्शन असेल.

पुढे वाचा

स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prawns recipe in marathi)

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792

#GA4 #Week5
स्टार्टर म्हणून ही खूप उत्कृष्ट रेसिपी आहे. मी रेसिपी मध्ये मैद्याचा वापर केला आहे पण मला वाटतं तांदळाचं पीठ हे बेस्ट ऑप्शन असेल.

#GA4 #Week5
स्टार्टर म्हणून ही खूप उत्कृष्ट रेसिपी आहे. मी रेसिपी मध्ये मैद्याचा वापर केला आहे पण मला वाटतं तांदळाचं पीठ हे बेस्ट ऑप्शन असेल.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

एक तास
चार लोकं
  • 200 ग्रॅमकोलंबी
  • 1 टेबलस्पूनबटर
  • 1 टेबलस्पूनलसूण मिरची चा ठेचा
  • 4 टेबलस्पूनमैदा किंवा तांदळाचे पीठ
  • 1 कपब्रेडक्रम्स
  • 1अंड
  • 1/4 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनलाल तिखट
  • 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • डीप फ्राय करण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    सर्व प्रथम कोलंबी स्वच्छ धुऊन घ्या. एका प्लेटमध्ये मेल्ट केलेले बटर आणि लसूण मिरची चा ठेचा एकत्र करून कोलंबीला चांगलं चोळून घ्या. हे मिश्रण तुम्ही दहा मिनिटे मॅरिनेट करायला ठेवू शकता.

    स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prawns recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prawns recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prawns recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका प्लेटमध्ये मैदा घ्या त्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करा आणि चांगले मिक्स करून घ्या. मैद्याचे एवजी तांदळाचे पिठ वापरले तरीही उत्तम. आता सर्व कोलंबीला मैद्याचं कोटिंग करून घ्या

    स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prawns recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prawns recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता एका बोल मध्ये हळद लाल तिखट मीठ चिरलेली कोथिंबीर आणि अंडी चांगली फेटून घ्या. मैदाने कोट केलेली कोलंबी यामध्ये डिप करा आणि पुन्हा ब्रेड क्रम मध्ये कोट करून घ्या.

    स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prawns recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prawns recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prawns recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    अशाप्रकारे सर्व कोलंबीला कोट करुन रेडी करा.

    स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prawns recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल चांगले गरम झाले की कोलंबिया तळून घ्या.

    स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prawns recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तुम्ही ही डीश मेयोनीस बरोबर सर्व करू शकता.

    स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prawns recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
14 ऑक्टोबर 2020 11:12 रोजी
When people meet each other for the love of food, the journey lasts forever. Welcome to our Community of a tasteful living!
पुढे वाचा

टिप्पण्या (7)

Kalpana Pawar
Kalpana Pawar @cook_27353257
02 ऑगस्ट 2021 10:04
👌🏻👌🏻😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोळंबी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अळूच्या देठाचं रायतं (alu deth rayta recipe in marathi)
  2. फ्रुट सलाड (fruit salad recipe in marathi)
  3. फ्लॉवरची  कोशिंबीर (cauliflower koshimbir recipe in marathi)
  4. दराबा लाडू (daraba ladoo recipe in marathi)
  5. आलू भुजिया / बटाटा शेव (aloo bhujiya recipe in marathi)
  1. घोळाणा/सलाद (salad recipe in marathi))
  2. दराबा लाडू (daraba ladoo recipe in marathi)
  3. जलेबी कुरकुरीत होममेड (jalebi recipe in marathi)
  4. चौरस उपमा (upma recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13844836
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close