सोजीचा हलवा (suji halwa recipe in marathi)

HARSHA lAYBER @cook_26464962
आज नवरात्र चा दुसरा दिवस म्हणून मी देवी करीता प्रसादाला सुजीचा हलवा बनवला . तुम्ही सुद्धा करून बघा खूप छान होतो गरम-गरम छान वाटतो
सोजीचा हलवा (suji halwa recipe in marathi)
आज नवरात्र चा दुसरा दिवस म्हणून मी देवी करीता प्रसादाला सुजीचा हलवा बनवला . तुम्ही सुद्धा करून बघा खूप छान होतो गरम-गरम छान वाटतो
कुकिंग सूचना
- 1
काजु व बादामचे छोटे,छोटे तुकडे करून कढई मध्ये तूप टाकून तळून घ्यावे.वत्या तुपातच रवा चांगला मंद आचेवर लालसर भाजून घ्यावा.
- 2
एका गंजांमध्ये पाणी गरम करायला ठेवावे. त्यामध्ये एक 1 टीस्पून तुप घालावे पाणी उकळले कि कढईतल्या रव्यामध्ये घालावे व वरून साखर टाकून चांगले मीक्स करावे. ड्रायफ्रूट मिक्स करून द्यावे. पाच मिनिट तसेच झाकून ठेवावे.
- 3
गरमागरम सोजीचा हलवा तयार सर्व करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13870171

टिप्पण्या