सुरती लोचो (surati locho recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#पश्‍चिम#गुजरात
सुरती लोचो ही एक स्ट्रीट फूड डिश आहे. खूप टेस्टी बनते.

सुरती लोचो (surati locho recipe in marathi)

#पश्‍चिम#गुजरात
सुरती लोचो ही एक स्ट्रीट फूड डिश आहे. खूप टेस्टी बनते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
आठ व्यक्ती
  1. 350 ग्रॅमचनादाळ
  2. 1 कपपोहा
  3. 4 टेबलस्पूनउलद दाळ
  4. 100 ग्रॅमदही
  5. स्वादानुसार मीठ
  6. 3 टेबलस्पूनहिरवी मिरची अद्रक ची पेस्ट
  7. 1/2 टीस्पून हळद
  8. चिमुटभरहिंग
  9. 1/4 टीस्पूनइनो
  10. 1/2 कपपाणी
  11. वरून मसाला टाकण्यासाठी
  12. 1/2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  13. 1/2 टीस्पूनसेंधा नमक
  14. 1/ 2 टीस्पून चाट मसाला
  15. 1/2 टिस्पून मिरी पावडर

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम चना डाळ उडदाची डाळ यांना सहा ते आठ तास पर्यंत व्यवस्थित भिजू द्या

  2. 2

    डाळ भिजून झाल्यावर तिला 2 पाण्याने स्वच्छ धुवून एक वाटी पोहे भिजवून घ्या आणि डाळी मिक्सरमध्ये बारीक व्यवस्थित दळून घ्या आहे तसेच पोहे पण बारीक दळून घ्या बारीक करण्याच्या वेळेस दही गरम केलेली अर्धा कप त्यामध्ये टाकून व्यवस्थित फाईन पेस्ट बनवून घ्या.

  3. 3

    त्या पीठाला फरमेंट होण्यासाठी सात7 ते 8 तास एअर टाईट डब्यामध्ये झाकून ठेवा

  4. 4

    किंवा कुकरमध्ये पॅक करून ठेवा. तिथे डबल कॉन्टिटी मध्ये तयारहोईल.

  5. 5

    त्यानंतर दोन कप इथे एका बाऊलमध्ये टाका त्यामध्ये हळद हिंग अद्रक मिरचीची पेस्ट स्वादानुसार मीठ इनो वरती पाणी थोडेसे टाकून एक्टिवेट करा. व्यवस्थित मिक्स करून घ्या.

  6. 6

    त्यानंतर गॅस वर एक कढई ठेवून त्यामध्ये थोडे पाणी टाकून लोच्यासाठी एक डिश तेलाने ग्रीस करून घ्या लोचो बॅटर मध्ये दोन कप पीठ असल्यास एक कप पाणी हे ॲड करा आणि एकदम पातळ अशी ही पेस्ट तयार करून घ्या.

  7. 7

    डिश मध्ये बॅटर हळूहळू टाका आणि वरून लाल तिखट, मिरी पावडर टाकून ग्रीस केलेल्या डिश मध्ये सारण टाकून पंधरा मिनिटे पर्यंत वाफवून घ्या टाकून झाल्यावर त्यावर दोन टिस्पून साजूक तूप टाकून पसरून घ्या.

  8. 8

    त्यानंतर सुरती लोचो तयार आहे वरून कच्चा कांदा, बारीक शेव, कोथिंबीर आणि आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला आणि थोडेसे तेल टाकून.

  9. 9

    टेस्टी, यम्मी सुरती लोचो तयार आहे.

  10. 10

    मसाला बनवण्यासाठी सेंधा नमक जिरे पावडर मिरी पावडर लाल तिखट सारी घटक व्यवस्थित मिक्स करून लोचो त्याचे लोचन वरती टाकून सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

टिप्पण्या

Similar Recipes