कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
छोले मसाला (chole masala recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
छोले मसाला (chole masala recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

छोले मसाला (chole masala recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#GA4 #week6
Chikpeas
Post 2

#GA4 #week6
Chikpeas
Post 2

पुढे वाचा

छोले मसाला (chole masala recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#GA4 #week6
Chikpeas
Post 2

#GA4 #week6
Chikpeas
Post 2

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिटे
४ माणसे
  • 1 कपपांढरे काबुली चणे
  • 2 कपबारीक चिरलेला कांदा
  • 1 कपबारीक चिरलेला टोमॅटो
  • 1.5 टिस्पून छोले मसाला
  • 1/2 टिस्पून जिरेे
  • 1/4 टिस्पून हळद
  • 1 टिस्पून आलंलसूण पेेस्ट
  • 1 टिस्पून काश्मिरी लाल तिखट
  • 1 टिस्पून किचन किंंग मसाला
  • 1 टिस्पून छोले मसाला
  • 2-3 टिस्पून तेल
  • 2-3तमालपत्र
  • 1 टिस्पून कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    काबुली चणे ९-१० तास भिजत घाला. नंतर कूकरमध्ये मध्यम आचेवर ५-६ शिट्या करून चणे शिजवून घ्या.शिजवताना पाण्यात थोडे मीठ घालावे. चणे मऊसर शिजवा. कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक चिरावेत.

    छोले मसाला (chole masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    छोले मसाला (chole masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    छोले मसाला (chole masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    चणे शिजले कि एका भांड्यात २-३ टिस्पून तेल गरम करावे. जीरे, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी, आले-लसूण पेस्ट घालून परता. कांदा परतून घ्या. मग टोमॅटो घालून परतून घ्या. सर्व मसाले घाला. चवीनुसार मीठ घाला. मंद गॅसवर झाकण ठेवून मिनिटे मसाला शिजवून घ्या.

    छोले मसाला (chole masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    छोले मसाला (chole masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    छोले मसाला (chole masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    टोमॅटो अगदी नरम झाला कि शिजलेले चणे घाला.अगदी थोडे मीठ घाला म्हणजे चणे शिजताना मीठ आतपर्यंत मुरेल.

    छोले मसाला (chole masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    छोले मसाला (chole masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग चणे मंद गॅसवर परत एकदा झाकण ठेवून चांगले शिजवून घ्या. चणे शिजले कि कोथिंबीर घालून गॅस बंद करा. मग गरम गरम छोले भटूरे किंवा पूरी बरोबर सर्व्ह करा.

    छोले मसाला (chole masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    छोले मसाला (chole masala recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
25 ऑक्टोबर 2020 16:11 रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

छोले मासल्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कडकण्या (kadaknya recipe in marathi)
  2. मटर पनीर (matar paneer recipe in marathi)
  3. चीज रगडा चाट (cheese ragda chat recipe in marathi)
  4. पनीर मटार ग्रेव्ही (paneer matar gravy recipe in marathi)
  5. पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
  1. रतलामि शेव (ratlami shev recipe in marathi)
  2. आलुपापडी मिक्स चाट (aloo papadi mix chat recipe in marathi)
  3. फलाफल (falafal recipe in marathi)
  4. छोले मसाला (chole masala recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13918860
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close