शिंगाडा पिठाचा हलवा (shingada pithacha halwa recipe in marathi)

Shweta Amle @cook_22142786
शिंगाडा पिठाचा हलवा (shingada pithacha halwa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका कढईमध्ये तूप टाकून त्यामध्ये शिंगाड्याचे पीठ छान 5 दहा मिनिटे मंद आचेवर भाजून घ्यावे. व दुसर्या गॅसवर गरम पाणी करायला ठेवावे. शिंगाड्याचे पीठ भाजून झाल्यावर त्यामध्ये गरम पाणी टाकावे.
- 2
गरम पाणी टाकल्यावर त्यामध्ये काजू, बदाम, पिस्त्याचे काप टाकावे. विलायची पावडर टाकावी. व झाकण ठेवून 5 मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. आपला गरमागरम शिंगाड्याचा पिठाचा हलवा खाण्यासाठी रेडी. खुप छान लागतो.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13925854








टिप्पण्या