कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मसाला दूध (masala dudh recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मसाला दूध (masala dudh recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#मसाला दूध हे आपण कोजागिरी पौर्णिमेला करतो.दूध मसाला तयार ही मिळतो.घरी सुद्धा आपण करू शकतो.

#मसाला दूध हे आपण कोजागिरी पौर्णिमेला करतो.दूध मसाला तयार ही मिळतो.घरी सुद्धा आपण करू शकतो.

पुढे वाचा

मसाला दूध (masala dudh recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#मसाला दूध हे आपण कोजागिरी पौर्णिमेला करतो.दूध मसाला तयार ही मिळतो.घरी सुद्धा आपण करू शकतो.

#मसाला दूध हे आपण कोजागिरी पौर्णिमेला करतो.दूध मसाला तयार ही मिळतो.घरी सुद्धा आपण करू शकतो.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20-25 मिनिटे
3-4 जणांसाठी
  • 1/2 लीटरदूध
  • 2-3 टेबलस्पूनसाखर
  • 2 टेबलस्पूनदूध मसाला
  • 4-5केशर काडया
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    गॅसवर पॅन गरम करत ठेवावा. त्यात 1/2 लीटर दूध गरम करत ठेवावे. दूध अधून मधून चमच्याने हलवत राहावे. उकळी आल्यावर त्यात केशर काडया घालाव्या.

    मसाला दूध (masala dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मसाला दूध (masala dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    दूध थोडे आटले की त्यात साखर व दूध मसाला घालून हलवून घेणे.

    मसाला दूध (masala dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मसाला दूध (masala dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    5 मिनिटे उकळून घ्यावे. चमच्याने हलवत राहावे म्हणजे खाली लागणार नाही. गॅस बंद करावा. मसाला दूध तयार

    मसाला दूध (masala dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मसाला दूध (masala dudh recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    दूध मसाला घरी करायचा असल्यास काजू, बदाम, पिस्ता वेलची यांची मिक्सरमधुन जाडसर पूड करून घेणे. केशर काडया व चारोळ्या घालून मिक्स करून घेणे.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
01 नोव्हेंबर 2020 06:57 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मसाला दूध रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पाचक विड्याच्या पानांचे मुखवास (vidyachya panacha mukhwas recipe in marathi)
  2. इन्स्टंट  केसर रसमलाई (instant kesar malai recipe in marathi)
  3. कैरीची भाजी (kairichi bhaji recipe in marathi)
  4. शेवयांचा उपमा (shevyacha upma recipe in marathi)
  5. मेथीचे धपाटे (methiche dhapate recipe in marathi)
  1. डोसा (dosa recipe in marathi)
  2. टोमॅटो दाल तडका (tomato dal tadka recipe in marathi)
  3. ओट्स-टोमॅटो उत्तपम (oats tomato uttapam recipe in marathi)
  4. हिरव्या मिरचीचा ठेचा (hirvya mirchicha thecha recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13956202
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close