ओट्स-टोमॅटो उत्तपम (oats tomato uttapam recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#GA4 #week7 #Oats #टोमॅटो
Crossword puzzle 7 मधील Oats आणि टोमॅटो हे कीवर्ड्स सिलेक्ट करून Breakfast साठी बनविलेली उत्तपमची रेसिपी

ओट्स-टोमॅटो उत्तपम (oats tomato uttapam recipe in marathi)

#GA4 #week7 #Oats #टोमॅटो
Crossword puzzle 7 मधील Oats आणि टोमॅटो हे कीवर्ड्स सिलेक्ट करून Breakfast साठी बनविलेली उत्तपमची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
1 सर्विंग
  1. 1 कपओट्स
  2. 1/2 कपतांदळाचे पीठ
  3. 1बारीक चिरलेला कांदा
  4. 1बारीक चिरलेला टमाटर
  5. 2बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  6. 3 टेस्पूनदही
  7. 3 टेस्पूनथोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम एका भांड्यात ओट्स आणि तांदळाचे पीठ घालून मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    आता त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टमाटर टाकावे.

  3. 3

    आत त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि दही टाकावे.

  4. 4

    त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकावे.

  5. 5

    थोडेसे घट्ट बॅटर होईल इतके पाणी टाकून सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे. आता हे उत्तपम चे बॅटर तयार झाले.

  6. 6

    आत गॅसवर पॅन ठेवून त्याला तेलाने थोडे ग्रीस करून घ्यावे. उत्तपम चे बॅटर टाकून चमच्याने गोल पसरवून घ्यावे.

  7. 7

    त्यावर थोडे तिखट आणि चाट मसाला स्प्रिंकल करून घ्यावा. किनाऱ्यावर थोडे तेल सोडावे.

  8. 8

    उत्तपम दुसऱ्या बाजूने पलटवून भाजून घ्यावा. गरमागरम ओट्स- टोमॅटो उत्तपम तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सरिता बुरडे
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes