स्वीट कॉर्न, मयोनिज सँडविच (sweet corn sandwich recipe in marathi)

Maya Bawane Damai @cook_22587981
स्वीट कॉर्न, मयोनिज सँडविच (sweet corn sandwich recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम कांदा,टोमॅटो कोथिंबीर कापून घ्या,व स्वीट कॉर्न थोड्या गरम पाण्यात उकळून घ्या
- 2
आता एका भांड्यात कांदा टोमॅटो कोथिंबीर व स्वीट कॉर्न टाका व त्यावर मेयोणिज व मिरे powder थोडे मीठ टाकून मिक्स करून घ्या
- 3
आता दोन ब्रेड घ्या व त्याला आतल्या बाजूने सॉस लावून घ्या आणि त्यावर आपण केलेले मिश्रण टाका व दुसरी ब्रेड त्यावर ठेवा चीज असेल तर ते पण किसून टाकू शकतो
- 4
आता एक तवा गरम करून त्यावर बटर टाकून ब्रेड दोन्ही बाजूने शेकून घ्या झाले आपले सँडविच तयार
- 5
कधी ही छोट्या भुके साठी सँडविच तयार अगदी कमी वेळेत
- 6
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13973677

















टिप्पण्या